घरातला AC वर्षानुवर्ष टिकवायचा असेल तर 'या' चुका अजिबात करु नका
हल्ली अनेक घरांमध्ये एसी असणं ही अगदी सामान्य बाब झाली आहे. वाढता उकाडा या एसीला खऱ्या अर्थानं अनन्यसाधारण महत्त्वं देऊन गेला आहे.
Aug 16, 2024, 01:10 PM IST
AC मध्ये पाणी कुठून येतं? अनेकांना माहिती नव्हतं याचं उत्तर
आता प्रत्येकाच्या घरी AC असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्यात सगळ्यात मोठा गोंधळ अनेकदा सोसायटी आणि चाळींमध्ये होतो तो एसीतून येणाऱ्या पाण्यामुळे... तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की एसीत कुठून पाणी येतं? चला तर आज त्याविषयीच जाणून घेऊया...
May 27, 2024, 06:26 PM ISTAC Cooling Tips: एसीच्या बाबतीत 'या' चुका करु नका; नाहीतर घामासोबत पैसाही जाईल
AC Cooling Tips: कधी तुमचा एसी आवाज करत असतो तर कधी तो व्यवस्थित कुलिंग देत नाही. याच्यामागे तुमच्याकडून कळत नकळत झालेल्या चुका असतात. त्यामुळे या चुका टाळायचा प्रयत्न करा
Jun 12, 2023, 04:59 PM ISTभर उन्हाळ्यातही AC चे वीजबील कमी करण्याच्या सोप्या टीप्स, नक्की होईल फायदा
AC Tips and Tricks | उन्हाळ्यात बहुतांश लोकांच्या घरात एसी बसवलेला असतो. तुम्हीही तुमच्या घरात एसी वापरत असाल, तर तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत
May 10, 2022, 04:48 PM IST