नाशिक - मुंबई-पुणे विमान सेवा सुरू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 14, 2017, 09:41 PM ISTखडसे प्रकरणात भाजप नेत्यांमध्ये संभ्रम
एकनाथ खडसे यांच्याबद्दल काय निर्णय घ्यावा, याविषयी पक्षात संभ्रम असल्याचं दिसतंय. एकनाथ खडसे यांच्यावर नेमकी काय कारवाई करावी, राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर काय होईल किंवा खडसे काय भूमिका घेतील, लोकांमध्ये काय संदेश जाईल याची व्यवस्थित कल्पना नसल्याने पक्षात खडसेंवरील कारवाईविषयी विचार विनिमय सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.
Jun 2, 2016, 05:51 PM ISTसैराटविषयी आणखी काही आश्चर्यकारक माहिती
नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमाची गाणी आणि प्रोमो पाहून अख्ख्या महाराष्ट्राला झिंग चढायला सुरूवात झाली आहे.
Apr 26, 2016, 06:32 PM ISTप्रोफेसरची नोकरी सोडून नियमित नमाज आणि गोकथा
तो मुस्लिम आहे, त्याच्या दिवसाची सुरूवात नमाज पठन आणि गाय तसेच भगवान कृष्णाच्या कथेने होते. मोहंमद फैज असं त्याचं नाव आहे. तो रायपूरमध्ये प्रोफेसर होता, लाखो रूपयांची नोकरी सोडून तो लोकांना आता गोकथा ऐकवतोय.
Mar 27, 2016, 08:49 PM ISTव्हॉटस अॅप : नव्या वर्जनबद्दल सर्वात आधीजाणून घ्या!
व्हॉटस अॅपच्या नव्या फीचर्सची सर्वच जण वाट पाहत असतात. आता एक अब्ज लोकांनी व्हॉटस अॅप मोबाईल फोनमध्ये डाऊनलोड केल्यानंतर व्हॉटस अॅपकडून आणखी अपेक्षा वाढल्या आहेत.
Feb 8, 2016, 04:43 PM ISTसलमान विषयी तुम्हाला माहित नसलेल्या १० आश्चर्यकारक गोष्टी
बॉलीवूडचा अभिनेता सलमान खान आता ५० वर्षाचा झाला आहे, मैने प्यार किया हा १९८९ साली चित्रपट हिट झाल्यानंतर सलमान हिरो म्हणून ओळखला जावू लागला, सलमानची यशस्वी घौडदौड आज २६ वर्षानंतरही सुरूच आहे.
Dec 28, 2015, 08:11 PM ISTमानवी शरीराशी संबंधित पाच रहस्यमय गोष्टी
मानवी शरीराशी संबंधित काही गोष्टी आपल्याला आश्चर्यात टाकतात, किंवा विचार करण्यास भाग पाडतात. जाणून घ्या अशाच मानवी शरीराशी संबंधित पाच गोष्टी.
Dec 3, 2015, 05:55 PM ISTयुती करावी की न करावी..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2014, 09:39 AM ISTआमीर खानला लागले खासदारकीचे वेध!
मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानला खासदारकीचे वेध लागले आहेत. आमीरला अभिनेत्री रेखा आणि क्रिकेटर सचिन तेंदुलकर यांच्या राज्यसभेतील गैरहजेरी बदल प्रश्न विचारताच त्यांच्यावर कोणतीही टीका न करता म्हणाला की, ते माझे मित्र आहेत. जर मला खासदार होण्याची संधी मिळाली. तर मी त्याबदल नक्कीच विचार करीन. त्यावेळी मी समाजासाठी किती चांगले योगदान देऊ शकतो. याकडे विशेष लक्ष्य केंद्रित करून दररोज हजेरी लाविल.
Sep 14, 2014, 06:06 PM IST