about

कास्टिंग काऊचवर 'या' अभिनेत्रीचा मोठा खुलासा

कोण आहे ही अभिनेत्री 

Jul 31, 2018, 03:17 PM IST

Miss India 2018 अनुकृती वासचा बोल्ड अंदाज

आईसाठी करते हे काम 

Jun 20, 2018, 12:05 PM IST

ही बॉलिवूडची लेडी 'मुकेश अंबानी'....

बॉलिवूड अभिनेत्याची पत्नी

Jun 14, 2018, 10:32 AM IST

ऋताच्या चाहत्यांना जाणून घ्यायला मिळाली ऋताची आवड-निवड

 नाटक, चित्रपट, मालिका आणि हल्ली तर वेब सिरीजच्या माध्यमांतून देखील कलाकार प्रेक्षकवर्गांचे पुरेपूर मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत असतो. कलाकारांच्या मेहनतीची, अभिनय कौशल्याची दाद प्रेक्षक नेहमीच देत असतात. कलाकार आणि प्रेक्षक यांच्यामधील नातं हे खरंच सुंदर आहे. अनेक कलाकार हे त्यांच्या-त्यांच्या परीने प्रेक्षकांची संवाद साधण्याचा प्रयत्न करतात आणि प्रेक्षकांनी केलेल्या कौतुकासाठी मनापासून आभार मानतात. अशाच प्रकारे मराठी मनोरंजनसृष्टीतील गोंडस आणि सुंदर अभिनेत्री ऋता दुर्गुळे हिने देखील तिच्या चाहत्यांसाठी सोशल मिडीयावर एक उपक्रम राबविला होता. ज्यामध्ये ऋताच्या चाहत्यांना तिची आवड-निवड याविषयी जाणून घ्यायला मिळाले. 

Apr 4, 2018, 02:50 PM IST

इरफान खानला 'हा' गंभीर दुर्मिळ आजार

अखेर इरफान खान यांनी ट्विट केलं. 

Mar 16, 2018, 04:48 PM IST

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उचलले कठोर पाऊल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 1, 2018, 09:34 AM IST

मुंबई | लवकरच मुंबई - पुणे बुलेट ट्रेन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 19, 2018, 08:19 PM IST

प्रिया प्रकाशचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

एका रात्रीत इंटरनेट सेन्सेशन ठरलेली प्रिया वॉरियर. 

Feb 19, 2018, 07:59 PM IST

Birthday Special : कायम वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'या' क्रिकेटरने मास्टर ब्लास्टर सचिनला देखील केलं हैराण

एस श्रीसंत हा केरळातील पहिला फास्ट बॉलर ज्याने रणजी ट्रॉफीमध्ये हॅट्रिक केली आहे. 

Feb 6, 2018, 08:48 AM IST

IPL ऑक्शनच्या टेबलवर कोण बसली ही मुलगी

लोकेश राहुल आणि मनीष पांडे सारखे खेळाडू आज भरपूर चर्चेत आले. 

Jan 27, 2018, 11:24 PM IST

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील शिवरायांबद्दल जाणून घ्या

झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी मालिका ही लोकप्रिय होत चालली आहे. 

Jan 1, 2018, 11:16 PM IST

यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ''ट्रिपल तलाक बिलासाठी" केली घाई

 'दि प्रिंट' यांना दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस मुस्लिम नेता आरिफ मोहम्मद खान यांनी मोठा खुलासा केला आहे. 

Jan 1, 2018, 04:33 PM IST

२३ डिसेंबरपासून नाशिकहून मुंबई-पुण्यासाठी विमानसेवा

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नाशिकहून मुंबई पुणे शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेला अखेर मुहूर्त लागलाय. 

Dec 14, 2017, 10:17 PM IST