abortion racket busted in bhokardan

MD, MBBS एवढ्या मोठ्या डिग्री घेणारे डॉक्टर 'हे' काय भयानक कृत्य करतात? महाराष्ट्रात मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

जालन्यातील भोकरदनमध्ये 8 महिन्यांपूर्वी पोलिसांनी एका गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्या गर्भपात रॅकेटची व्याप्ती आता वाढत चाललीय. या भृणहत्येच्या रॅकेटमध्ये तब्बल 8 एमबीबीएस आणि 2  डॉक्टरांचा सहभाग उघड झालाय.

Jan 21, 2025, 12:12 AM IST