abdul sattar

Abdul Sattar Controversy : अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्र्यांनी फटकारलं, 'माफी मागा' दिले निर्देश

राज्यभरातून सत्तार यांच्या विधानावरुन संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी सत्तरांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त आहे. 

Nov 7, 2022, 05:36 PM IST
Protest at Abdul Sattar House Sattar's problems will increase, now the police will take action? PT2M46S

Protest at Abdul Sattar House | सत्तारांच्या अडचणी वाढणार, आता पोलिसच करणार कारवाई?

Protest at Abdul Sattar House Sattar's problems will increase, now the police will take action?

Nov 7, 2022, 05:30 PM IST

दारु घेता का, आदित्य पप्पू, आणि आता भिकारXX... अब्दुल सत्तार यांची पाच मोठी वादग्रस्त वक्तव्ये

अब्दुल सत्तार यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असून त्यांनी याबाबत सत्तार यांना समज दिल्याची देखील चर्चा आहे.

Nov 7, 2022, 05:14 PM IST
Protest at Abdul Sattar House Why did the Ministry get the form of a camp? PT4M

Protest at Abdul Sattar House | मंत्रालयाला का आलं छावणीचं स्वरूप?

Protest at Abdul Sattar House Why did the Ministry get the form of a camp?

Nov 7, 2022, 05:05 PM IST

'या छोट्या पप्पूने तुम्हाला महाराष्ट्रभर पळवलंय' हिम्मत असेल तर... आदित्य ठाकरे यांचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले केंद्र सरकारला अशी लोकं कशी चालतात

 

Nov 7, 2022, 04:55 PM IST

आता भाजपच्या 'सो कॉल्ड' महिला नेत्यांची दातखिळी का बसली? सुषमा अंधारे यांचा सवाल

कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली आहे. याबाबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी निषेध व्यक्त करत भाजपच्या महिला नेत्यांचे कान टोचले आहेत.

Nov 7, 2022, 04:42 PM IST

"अब्दुल सत्तार तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही"; सुप्रिया सुळेंबाबतच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचा इशारा

अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादीने आक्रमक होत आंदोलनाला सुरुवात केलीय

Nov 7, 2022, 04:36 PM IST