aaqib javed

Ind vs Pak : पाकिस्तान अजून किती रडणार! आता म्हणतात, रोहित शर्माने टॉसवेळी जाणूनबुजून....

'रोहित शर्माने जाणूनबुजून टॉसवेळी...', माजी खेळाडूने केला धक्कादायक आरोप! 

Oct 26, 2022, 09:27 PM IST

IND vs PAK: 'भारतीय संघाची परिस्थिती पाहता...', पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूनं टीम इंडियाला डिवचलं

टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाने गेल्या वर्षीच्या T20 वर्ल्ड कपपासून आतापर्यंत 8 मालिका जिंकल्या आहेत. आता टी 20 वर्ल्डकप सामन्यांना सुरुवात झाली असून पहिल्याच सामन्यात मोठा उलटफेर दिसून आला. ग्रुप स्टेज सामन्यात नामिबियाने श्रीलंकेला 55 धावांनी पराभूत केलं. दुसरीकडे क्रीडाप्रेमी पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत-पाकिस्तान सामन्याची आतुरतेने वाट पाहात आहेत.

Oct 16, 2022, 04:41 PM IST