aanvi kamdar news

मुंबईतील रिल स्टार तरुणीचा कुंभे धबधब्यावर मृत्यू; रिल बनवताना 300 फूट खोल दरीत कोसळली...

पावसाळी पर्यटनाचा रायगड मध्ये आणखी एक बळी गेला. माणगाव तालुक्यातील कुंभे इथल्या धरणात तरूणी बुडली. बुडालेल्या तरूणीचा मृतदेह सापडला असून अन्वी कामदार असं मृत तरूणीचं नाव आहे. मुंबईतल्या माटुंगा इथून  पावसाळी पर्यटनासाठी आली होती.

Jul 17, 2024, 06:18 PM IST