aamir khan movies

'वेळ खूप...', आमिर खानने सांगितले ॲवॉर्ड शोला न जाण्यामागचे खरं कारण

गेल्या काही वर्षांपासून तो ॲवॉर्ड शो पासून अंतर ठेवून आहे. तो ॲवॉर्ड शोमध्ये फार कमी वेळा हजेरी लावतो. आता आमिरने असं करण्यामागचे कारण सांगितले आहे.

Apr 24, 2024, 01:46 PM IST

'मिस्टर इंडिया'साठी सतीश कौशिक यांनी आमिरला का केलं होतं रिजेक्ट?

Aamir Khan Mr India : आमिर खानला का नाही मिळाली 'मिस्टर इंडिया' या चित्रपटात काम करण्याची संधी. 

Mar 14, 2024, 10:53 AM IST

'आमिर आणि मला नातं तोडायचं नव्हतं पण...', किरण राव स्पष्टच बोलली

 आमिरनं किरण रावसोबत दुसरं लग्न केलं. मात्र काही वर्षांपूर्वी त्या दोघांचा घटस्फोट झाला. आता किरण रावने एका मुलाखतीत आमिर खानसोबतच्या नात्याबद्दल भाष्य केले. 

Feb 16, 2024, 08:14 PM IST

आमिर खान कमबॅकसाठी सज्ज; 10 वर्षांनी राजकुमार हिरानीसोबत करणार बायोपिक

Aamir Khan Comeback: मागच्या वर्षी आमिर खानचा चित्रपट फ्लॉप झाला त्यामुळे सर्वत्र खळबळच माजली. त्यानंतर आमिर खान मात्र बॉलिवूडमध्ये फारसा दिसला नाही. आता मात्र तो पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. 

Jul 5, 2023, 09:57 PM IST

VIDEO: 'Amir ची चौथी बायको कुठे?', अंबानींच्या पार्टीत आमिरला तीनही मुलांसोबत एकत्र पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Amir Khan Trolled for his Fashion at NMACC: नुकत्याच झालेल्या अंबानींच्या पार्टीत बॉलिवूड सेलिब्रेटींनी (Bollywood celebs in NMACC) हजेरी लावली होती. यावेळी आमिर खानही आपल्या मुलांसोबत येथे उपस्थित होता. परंतु ट्रोलर्स मात्र आमिर खानला ट्रोल केल्याशिवाय स्वस्थ (Amir Khan Fashion) बसत नाहीयेत. पाहूया आता आमिर खानवर नक्की ट्रोलर्स का भडकले? 

Apr 2, 2023, 03:40 PM IST

VIDEO : शाहरुख- काजोलच्या हक्काची गोष्ट Aamir- Aishwarya च्या हाती; पाहा मग त्यांनी काय केलं...

Aamir Khan Birthday : आमिरच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या फॅनपेजनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शाहरुख आणि काजोलच्या जागी आमिर आणि ऐश्वर्याला पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. तुम्ही पाहिलात का हा व्हिडीओ? 

Mar 14, 2023, 11:12 AM IST

Aamir Khan:आमिर खान पुन्हा नेटकऱ्यांचा निशाण्यावर, विवेक अग्निहोत्रीची वादात उडी

Aamir Khan Ad: अलीकडेच त्याच्या 'लाल सिंह चड्ढा'(Laal Singh Chaddha) या चित्रपटाला खूप विरोध झाला होता आणि आता तो...

Oct 12, 2022, 11:23 AM IST

शाहरुख, सलमान आणि आमिर कोणता खान किती श्रीमंत, पाहा कमाईमध्ये कोण टॉपवर?

बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणाऱ्या खान अभिनेत्यांची कमाई किती आहे? जाणून घ्या

Sep 20, 2022, 10:12 PM IST

''बॉलीवूडच्या खाननं सिनेमे बनवणं सोडू द्यावं'', दिग्दर्शकाचं हे म्हणणं वाचून तुमची काय असेल प्रतिक्रिया

सध्या अशाच एका दिग्दर्शकानं आमीर खानवर जोरदार टीका करत बॉलीवूडच्या सद्यस्थितीवर भाष्य केले आहे. 

Sep 4, 2022, 02:34 PM IST

'महाभारत'वर आमीर खानला बनवायचाय सिनेमा, पण म्हणतो या गोष्टीची वाटतेय भीती

आमिरने सांगितलं कि महाभारतासारख्या महाकाव्यावर सिनेमा करणं म्हणजे एक यज्ञ करण्यासारखं आहे.

Aug 8, 2022, 07:14 PM IST

दोन बायका... आमिरच्या लेकिसमोरच एकत्र आल्या दोन्ही Ex Wife आणि...

रिना आणि किरण या दोघींशीही आमिरचं असणारं नातं आता सर्वज्ञात आहे. 

May 17, 2022, 10:44 AM IST

स्थूल शरीर, बिकीनी लूकमुळं जिची खिल्ली उडवली, तिच आमिरची लेक Ira Khan पुन्हा चर्चेत

आयरा इथं तिच्या आयुष्याच्या बाबतीत परफेक्शनच्या शोधात असल्याचं दिसत आहे. 

 

May 16, 2022, 11:19 AM IST

चित्रपट जगताला आमिरचा रामराम? Ex Wife ला कळताच काय होती प्रतिक्रिया ?

आता एक वळण असं आलं, जेव्हा आमिरचा या कलाजगताचाच कंटाळा आला

Mar 28, 2022, 10:40 AM IST

करिनासाठी कोणता अभिनेता झाला 'आदेश भावोजी', त्यानं असं केलं कारण...

बॉलिवूडमधला एक अभिनेताही काही वर्षांपूर्वी करिनासाठी आदेश भावोजी झाला होता. 

 

Jan 21, 2022, 10:24 AM IST