Aamir Khan Marriage: आमिर खान तिसऱ्यांदा करणार लग्न? मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीबरोबर अडकणार विवाहबंधनात?
Aamir Khan To Get Married: 'दंगल' चित्रपटापासूनच या दोघांच्या कथित नात्यासंदर्भातील चर्चांना उधाण आलं होतं. आमिरने 2021 साली दुसरी पत्नी किरण रावपासून विभक्त होत असल्याची घोषणा केली.
May 25, 2023, 06:06 PM ISTFatima Sana Shaikh - Aamir Khan अडकणार विवाह बंधनात? Ira Khan च्या कमेंटने वेधलं सर्वांचं लक्ष
लेकीच्या आधी आमिरचंच उरकणार? फातिमासोबतच्या 'त्या' क्षणांमुळे लग्नाच्या चर्चांना उधाण
Nov 25, 2022, 10:23 AM IST
Fatima Sana Shaikh: 'या' गंभीर आजाराचा सामना करतेय Aamir Khan ची 'दंगल गर्ल'
आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या आजाराबाबत चाहत्यांना सांगितलं आहे. अभिनेत्री फातिमा सना शेखने देखील तिच्या आजाराबाबत मोठा खुलासा केला आहे.
Nov 14, 2022, 10:54 AM IST
दोन बायका... आमिरच्या लेकिसमोरच एकत्र आल्या दोन्ही Ex Wife आणि...
रिना आणि किरण या दोघींशीही आमिरचं असणारं नातं आता सर्वज्ञात आहे.
May 17, 2022, 10:44 AM ISTस्थूल शरीर, बिकीनी लूकमुळं जिची खिल्ली उडवली, तिच आमिरची लेक Ira Khan पुन्हा चर्चेत
आयरा इथं तिच्या आयुष्याच्या बाबतीत परफेक्शनच्या शोधात असल्याचं दिसत आहे.
May 16, 2022, 11:19 AM IST
घटस्फोटानंतर आमिर- किरण पुन्हा जगले 'तो' क्षण
ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.
Dec 2, 2021, 03:38 PM IST