aamir khan ex wife

पहिल्या पत्नीनं संतापून लागवली होती कानशिलात; आमिर खाननं पहिल्यांदाच केला खुलासा

Aamir Khan : आमिर खाननं नुकतीच 'द ग्रेट इंडियन कपिल' शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यानं हा किस्सा शेअर केला आहे. 

Apr 28, 2024, 12:26 PM IST

'माझ्यात काय कमी होती...' घटस्फोटानंतर आमिर खानचा किरण रावबाबात मोठा खुलासा

 आमिर आणि किरण राव हे बॉलिवूडचं लाडकं कपल होतं.  मात्र यादोघांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. आमिर आणि किरण 2021 मध्ये वेगळे झाले. पहिल्यांदा त्याच्या घटस्फोटावर आमिर व्यक्त झाला आहे.

Feb 25, 2024, 03:39 PM IST

लेकीच्या लग्नात आमिर खानचा तोल ढासळला! कॅमेरासमोरच किरण रावचा चेहरा पकडून..; Video व्हायरल

Aamir Khan Kiran Rao Video Ira Khan wedding: सर्व कुटुंबीय फोटोसाठी मीडिया प्रतिनिधींसमोर उभे असतानाच अचानक आमिर खान आपल्या पूर्वाश्रमीच्या पत्नीसमोर गेला अन् तिच्याशी बोलू लागला. मात्र नंतर जो प्रकार घडला तो सध्या चर्चेत आहे.

Jan 4, 2024, 10:11 AM IST

आमिर खानला किती मुलं आहेत? पाहा काय करतात

Aamir Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान बॉयफ्रेंड नुपूर शिखरे सोबत लग्नगाठ बांधणार आहे. सोशल  मिडियावर या दोघांच्या  लग्नापुर्वीच्या विधिंचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यानिमित्ताने आमिर खानला किती मुलं आहेत याची चर्चा सुरु झाली आहे. 

Jan 3, 2024, 05:49 PM IST

Entertainment News: एक्स वाईफ, होणारा जावई व लेकीसह आमिर खान झाला स्पॉट

Aamir Khan Ira Khan Rina Dutta Nupur Shikhare at an Event: आमिर खान, रीना दत्ता, नुपूर शिखरे आणि आयरा खान यावेळी एका कार्यक्रमानिमित्त एकत्र उपस्थित होते. सध्या त्यांचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. यावेळी आयराचा सिंपल लुकही चर्चेत होता. 

Dec 10, 2023, 01:54 PM IST

'त्या' गोष्टीच्या भीतीपोटी आमिरच्या मुलीनं उचललं मोठं पाऊल

हे सारंकाही आयराला प्रकाशझोतात आणणारं होतं. 

 

Jan 11, 2022, 02:50 PM IST

आमिर खान, अवॉर्ड फंक्शन्स पासून नेहमीच राहतो दूर, कारण....

'बेटा', 'शेहेनशाह' 'जो जीता वही सिंकदर'मध्ये काट्याची टक्कर तरीही..

Aug 19, 2018, 09:48 AM IST