नोटाबंदीविरोधात 28 रोजी विरोधकांचा देशात 'आक्रोश दिन'
मोदी सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर अनेकांना त्रास सहन करावा लागला. काहीनी या निर्णयाचे स्वागत केले तर अनेकांनी विरोध केला. आता तर या प्रश्नावरुन राजकरण तापण्यास सुरुवात झाली. विरोधकांनी विरोध करताना आंदोलन सुरु केलेय. २८ नोव्हेंबर रोजी, सोमवारी 'आक्रोश दिन' पाळण्यात येणार आहे.
Nov 23, 2016, 03:21 PM IST