aadhar card

मोठी बातमी । पॅन - आधार लिंक नसेल तर दंड होणार, कालांतराने हा दंड दुप्पट

PAN - Aadhar Card Link : तुम्ही जर पॅन - आधार कार्ड लिंक केलं नसेल तर तुमच्या हातात आज आणि उद्याचा दिवस आहे. 

Mar 30, 2022, 11:59 AM IST

पॅन आधार लिंक करण्यासाठी आता उरले फक्त ४८ तास; गांभिर्याने घ्या अन्यथा सर्व व्यवहार खोळंबतील...

पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी फक्त २ दिवस उरले आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार ३१ मार्चपर्यंत पॅन आणि आधार लिंक करता येणार आहे.

Mar 29, 2022, 10:31 AM IST
Ration Aadhar Card Link PT1M11S

VIDEO| रेशन-आधार आजच लिंक करा

Ration Aadhar Card Link

Mar 27, 2022, 09:25 AM IST

Aadhaar : आधार वेरिफिकेशनकरता सरकारचा नवा नियम, जाणून घ्या अन्यथा....

नव्या नियमानुसार, वेरिफिकेशनकरता तुम्हाला आता डिजिटल स्वरूपात हस्ताक्षर केलेले डॉक्युमेंट्स देणं गरजेचं आहे.

Mar 22, 2022, 04:10 PM IST

तुमच्या आधारकार्ड मधून आता कोणीही डेटा चोरु शकणार नाही... कसं ते जाणून घ्या

आधार कार्ड हरवले किंवा चोरीला गेले तर डेटा लीक होण्याचा धोका असतो.

Mar 10, 2022, 05:26 PM IST

आता रेल्वे स्थानकावरही बनवा पॅन आणि आधार, 'या' दोन स्थानकांवर सुविधा सुरु

आता तुम्हाला रेल्वे स्थानकांवरही पॅन कार्ड आणि आधार कार्डसह इतर महत्त्वाच्या सुविधा मिळणार आहेत

Feb 16, 2022, 01:14 PM IST

Aadhaar-Ration Link | घर बसल्या आधार-रेशन कार्डासह असं लिंक करा

अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड (Aadhaar-Ration Link) असणं बंधनकारक झालंय.

 

Jan 16, 2022, 06:01 PM IST

कोट्यवधी वापरकर्त्यांना UIDAI ची भेट! आधारशी संबंधित काम होणार सोपं, जाणून घ्या सरकारची योजना

बँक, पोस्ट ऑफिस आणि राज्य सरकारद्वारे 52 हजार आधार नोंदणी केंद्रे चालवली जात आहेत.

Dec 26, 2021, 05:24 PM IST

Aadhaar | फक्त एका Link ने बदला आधार कार्डवरील जन्मतारीख, जाणून घ्या सोपी पद्धत

Aadhaar Card Update: आजच्या काळात आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे दस्तावेज बनले आहे. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ, बँकेचे काम, मुलांच्या शाळा, सरकारी रेशन दुकान आदी सर्वत्र आधार कार्ड आवश्यक आहे.

Dec 16, 2021, 08:28 AM IST

LPG कनेक्शन मिळवण्यासाठी फक्त आधार कार्डची गरज; ग्राहकांना मोठा दिलासा

LPG गॅस वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOC) चे Indane ग्राहकांना एक मोठी सुविधा देत आहे. 

Nov 26, 2021, 10:43 AM IST

Aadhar Update | आधार कार्डमध्ये कितीवेळा करू शकता अपडेट; जाणून घ्या नवीन नियम

आधार कार्डमध्ये वयक्तिक माहिती, जसे की, नाव, पत्ता, लिंग आणि जन्माची तारीख चुकीची नोंदवली गेल्यास तुम्ही ती माहिती एडिट करून अपडेट करू शकता.

Oct 29, 2021, 12:14 PM IST

Aadhaar Card वरचा फोटो बदलणं सहज शक्य... कसं ते जाणून घ्या

आधारकार्डवरचा तुमचा फोटो तुम्हाला बदलायचा का? मग काय करायचं जाणून घ्या ही सोपी पद्धत

Oct 22, 2021, 10:25 PM IST

तुमच्या नावावर किती सिम आहेत तुम्हाला माहित आहे? हा सोपा मार्ग वापरा आणि फसवणूकीपासून लांब राहा

तर हे कसं शक्य होईल याची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Sep 25, 2021, 07:42 PM IST

SBIमध्ये अकाउंट असेल, तर हे काम नक्की पूर्ण करा; बँकेकडून ट्वीटरवर माहिती

स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) ग्राहकांना त्यांचे पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यास सांगितले आहे.

Sep 25, 2021, 04:45 PM IST