Free Adhaar Card Update: आधार कार्ड अपडेट केले नसेल तर आजच करा, कारण...15 जूनपासून पैसे
Free Adhaar Card Update Last Date: आधार कार्ड 10 वर्ष जुने झाले असल्यास अपडेट करा. आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर आजच करा. कारण फ्रीमध्ये अपडेट करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. 15 जूनपासून अपडेटसाठी 50 रुपये मोजावे लागणार आहेत.
Jun 14, 2023, 10:05 AM ISTAdhaar Pan Linking: 31 मार्चच्या आधी करा सर्व आर्थिक कामं अन्यथा होईल मोठं नुकसान
Adhaar Pan Link & ITR E Filing: 1 एप्रिलपासून आर्थिक वर्ष हे सुरू झाले आहे तेव्हा आपल्यालाही अनेक गोष्टींचे अपडेट (Financial Year) येयला सुरूवात झाली असेलच. त्यातील महत्त्वाच्या अपडेट्स असतात त्या म्हणजे पॅन कार्ड-आधार कार्ड लिंक, आयटीआर फिलिंग, बॅंकेशी संबंधित (Bank) कामं... त्यामुळे आपल्यालाही अनेक गोष्टींची काळजी ही घ्यावीच लागते तेव्हा जाणून घेऊया की या येत्या 31 मार्चपर्यंत (31 March) तुम्ही कोणत्या गोष्टी प्राधान्यानं करणं आवश्यक आहे.
Mar 16, 2023, 04:45 PM ISTPAN-Aadhaar Link: अजून पॅन कार्ड आधारशी लिंक केलं नाही! दंडासहित जाणून घ्या सोपी पद्धत
पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे महत्त्वाचे सरकारी ओळखपत्र आहेत. यामुळे आर्थिक व्यवहारांपासून सरकारी कामात वापर होतो. आर्थिक गैरव्यवहार टाळण्यासाठी पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.
Nov 27, 2022, 04:47 PM IST...तर तुमचा पॅन कार्ड काहीच उपयोगाचा नाही, आयकर विभागाने स्पष्ट सांगितलं
आयकर विभागाने (Income Tax) केलेल्या आवाहनला प्रतिसाद न दिल्यास 10 हजार रुपयांपर्यंत दंडही भरावा लागू शकतो.
Nov 19, 2022, 05:56 PM IST
Aadhaar Security Tips: Aadhaar कार्ड कसं सुरक्षित ठेवाल? आताच पाहा ही बातमी
तुमच्याकडे ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्डच मागितलं जातं.
Jun 6, 2022, 01:29 PM IST