90 percent full

Kolhapur Alert Panchganga River Overflow As Radhanagari Dam 90 Percent full  PT1M40S

कोल्हापूरवर महापुराचं संकट? पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल

कोल्हापूरवर महापुराचं संकट? पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल

Jul 24, 2024, 09:45 AM IST

खडकवासला धरण ९० टक्के भरलं

पुण्यातील खडकवासला धरण ९० टक्के भरलंय. गेले काही दिवस सुरू असलेल्या दमदार पावसामुळे खडकवासला भरलंय, धरणाच्या पाणीपातळीत झपाट्यानं वाढ होत असल्यानं आज या धरणातून २०८० क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात आलं. सकाळी ११ च्या दरम्यान धरणाचे ४ दरवाजे उघडण्यात आले.  

Jul 13, 2016, 05:28 PM IST