कोरोनामुळे नवरा गेला, 9 महिन्यांचं बाळ पदरात... अखेर पुढाकार घेत तरुणाकडून दोघांचाही स्वीकार
यासगळ्यात एका तरुणाने पुढे येऊन एक वेगळाच आदर्श जगासमोर ठेवला आहे.
Dec 7, 2021, 04:18 PM ISTडॉक्टराच्या हलगर्जीपणाने नऊ महिन्याची चिमुकली दगावली
पिंपरी चिंचवड मध्ये वायसीएम रुग्णालयातील महिला डॉक्टरने एका नऊ महिन्याच्या चिमुकलीची प्रकृती ठीक असल्याच सांगत रुग्णालयात दाखल करुन न घेता घरी पाठवले. घरी गेल्यावर मुलीची प्रकृती खालावली आणि तिचा मृत्यू झाला.
Jan 6, 2017, 05:58 PM IST