7th pay

एसटी कर्मचाऱ्यांसाठी Good News, 'ही' मोठी घोषणा होणार

ST Strike News​ : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. यावर तोडगा काढण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. याबाबत परिवहनमंत्री अनिल परब याबाबत विधानपरिषदेत निवेदन देणार आहे. 

Mar 9, 2022, 06:34 PM IST

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, पगार किती येईल हे जाणून घ्या

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. महागाई भत्त्यात (7th Pay DA Calculation) बदल करण्यात आले आहेत.  

Jan 18, 2022, 10:18 AM IST

गुड न्युज! Family Pension ची वाढली लिमिट; आता सरकार देणार दर महिना 1.25 लाख रुपये, नियम जारी

देशातील जे नागरीक फॅमिली पेंशनचा फायदा घेत आहेत त्यांच्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पेंशनची लिमिट 45 हजार रुपयांपर्यंत होती. ती आता सरकारने अडीच पट वाढवली आहे.

Aug 19, 2021, 10:37 AM IST

7th pay commission salary: 1 जुलैपासून सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी Good News

केंद्रीय कर्मचार्‍यांना महागाई भत्ता (DA) आणि पेन्शनधारकांसाठी महागाई सवलत (DR) 1 जुलै, 2021 पासून पुन्हा सुरू केले जाईल

May 10, 2021, 10:40 PM IST

सातवा वेतन आयोग लागू, नाशिक मनपावर १०० कोटीहून अधिकचा बोजा

आयुक्तांसमोर एवढी मोठी रक्कम जमवाजमवीचं मोठं आवाहन

Jul 24, 2019, 07:22 PM IST

सातवा वेतन आयोग : नव्या वर्षाच्या अगोदरच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाची खुशखबर

आज मंत्रिमंडळ बैठकीत सातव्या वेतन आयोगावर शिक्कामोर्तब होणार

Dec 27, 2018, 08:46 AM IST

पगारवाढीसाठी मिळवावा लागणार वरिष्ठांचा 'व्हेरी गुड' शेरा!

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झालाय खरा...पण केंद्रानं जारी केलेल्या अधिसूचनेत कामचुकार कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिलाय. 

Jul 27, 2016, 08:22 AM IST

सातव्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांचं मूळवेतन वाढणार

केंद्र सरकार सध्या एका प्रस्तावावर विचार करतंय जो कर्मचाऱ्यांच्या मूळवेतनाशी संबंधित आहे. केंद्र सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला तर कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन हे २४ हजार रुपये होणार आहे.

May 11, 2016, 03:57 PM IST