7th pay commission update

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी Good News! महागाई भत्त्यासंदर्भात मोठा निर्णय

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 18 महिन्यांच्या महागाई भत्त्यासंबंधी नवी माहिती मिळण्याची शक्यता आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लवकरच हा भत्ता मिळू शकतो. 

 

Jan 27, 2024, 11:22 AM IST

सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता का दिला जातो? 4% DA मिळाला तर किती वाढेल त्यांचा पगार?

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता महागाई भत्ता का दिला जातो? महागाई भत्ता वाढल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका कितीने वाढेल? तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता का दिला जातो? याबाबत सविस्तर जाणून घेऊया. 

Oct 18, 2023, 03:26 PM IST

कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात वाढ, 31 जुलैला मिळणार जास्त पैसे; सरकारने केली घोषणा

7th Pay Commission Update:  सरकारने नोकऱ्याही जाहीर केल्या आहेत. केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ करणार आहे, त्याआधी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना वेगळी भेट दिली आहे. त्याचा फायदा कोणत्या राज्यातील जनतेला मिळेल याटा तपशील जाणून घेऊया.

Jul 21, 2023, 06:58 PM IST

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी पगारवाढीची बातमी; DA मध्ये इतक्या' टक्क्यांनी वाढ

7th Pay Commission : रविवारच्या सुट्टीला पाहून घ्या आनंद देणारी बातमी. महिला कर्मचाऱ्यांना कसा मिळणार लाभ? पाहून घ्या. थट्टा नाही, खरंच पगारवाढ होतेय. आता ती नेमकी किती हे पाहण्यासाठी क्लिक करा आणि पाहा सविस्तर वृत्त 

Apr 16, 2023, 07:27 AM IST

7th Pay Commission: या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; DAचे नोटिफिकेशन जारी, पाहा कधी मिळणार डीएचे पैसे?

DA hike Notification: सरकारच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या निर्णयामुळे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 62 लाख पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने मार्चमध्ये 3% महागाई भत्त्यात वाढ केली होती.

Oct 5, 2022, 01:14 PM IST

7th Pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, 7 दिवसांनी मिळणार मोठं गिफ्ट

7th Pay Commission : कर्मचाऱ्यांच्या खात्यात लवकरच मोठी रक्कम येऊ शकते. सूत्रांनुसार,  सरकार 28 सप्टेंबला याबाबत घोषणा करू शकते.

 

Sep 20, 2022, 10:35 PM IST

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; तुमच्या खात्यात पैसे जमा, लगेच चेक करा

7th Pay Commission News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता एक बातमी चांगली बातमी. कर्मचाऱ्यांच्या खात्यात डीए अरियरचे पैसे जमा झाले आहेत. 

Aug 11, 2022, 03:01 PM IST

7th Pay Commission: क्या बात! 52 लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

एक मसुदा तयार करण्यात येणार असून, तो शासनाकडे सोपवण्यातही येणार आहे. 

Jun 21, 2022, 01:14 PM IST

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! DAमध्ये 13 टक्के वाढ, खात्यात थकबाकी जमा

 7th Pay Commission: तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. सरकारने 5 व्या आणि 6 व्या वेतन आयोगाच्या कर्मचाऱ्यांनाही भेट दिली आहे. 

May 31, 2022, 03:48 PM IST

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांच्या हातात पैसा खुळखुळणार, पुन्हा एकदा DAत वाढ

7th Pay Commission Latest Update: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.  केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जानेवारीच्या महागाई भत्त्यानंतर आणखी एक मोठी बातमी येत आहे. 

May 7, 2022, 12:04 PM IST

7th Pay Commission:केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या हातात पैसाच पैसा, जुलैमध्ये पुन्हा वाढणार DA!

7th Pay Commission Latest News : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एकदा मोठी बातमी येत आहे.  

May 4, 2022, 02:48 PM IST

7th Pay Commission: कर्मचाऱ्यांच्या पेन्शन नियमात बदल? जाणून घ्या किती मिळणार

खासगी कर्मचाऱ्यांपाठोपाठ आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे

Jul 20, 2021, 08:29 PM IST

सरकारी कर्मचार्‍यांसाठी चांगली बातमी! खात्यात 2,18,200 रुपये येतील, कसे ते जाणून घ्या

7th Pay Commission: बऱ्याच काळापासून महागाई भत्तेची (Dearness allowance) वाट पाहत असलेल्या केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी (Central Government Employee's) चांगली बातमी आहे. 

Jul 3, 2021, 10:52 AM IST