शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, अशी करा ७/१२ वर शेतातील पिकाची नोंद
शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी. मोबाईल ॲपच्या माध्यमातून शेतकरी करणार ‘ई पीक पाहणी’ करु शकणार आहे.
Jul 11, 2020, 08:17 AM ISTपर्दाफाश! पीकविम्याच्या ७/१२ उतारासाठी तलाठी मागताय पैसे
पीकविम्याचा अर्ज भरण्यासाठी शेतक-यांना मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागत असताना आता अर्ज भरण्यासाठी पैसेही मोजावे लागत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेडमध्ये पीकविम्यासाठी लागणा-या सात बाराचा उतारा देण्यासाठी तलाठी शेतक-यांकडून चक्क पैसे घेत असल्याचा पर्दाफाश झाला आहे. तसंच पीक विम्याच्या अर्जावर सही करण्यासाठीही तलाठी चिरीमीरीची मागणी करत आहेत.
Aug 2, 2017, 09:59 AM ISTजमिनीचा सात-बारा होणार आता कम्प्युटराईज्ड!
राज्यात सर्व सातबाराचं येत्या एका महिन्यात संगणकीकरण करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिलीय.
Apr 6, 2017, 04:10 PM ISTबुकिंग केल्यावरच मिळणारा शेतकऱ्याला ७/१२ उतारा
७/१२ उतारा घेण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करा, सरकारी फी भरा, मग तुम्हाला चौथ्या दिवशी मी उतारा देईन, असं एका तलाठ्याने म्हटलं आहे, यामुळे शेतकऱ्यांना पिककर्ज काढण्यासाठी मोठी अडचण होत आहे.
Mar 20, 2017, 06:09 PM ISTई-फेरफार : जमिनीचा सातबारा उतारा मिळवा ऑनलाईन!
शेतकऱ्यांना आता जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातून सातबारा उतारा मिळणार आहे. राष्ट्रीय भूमी अखिलेख आधुनिकीकरण योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेल्या 'ई-फेरफार' योजनेचा शुभारंभ महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केलाय.
Feb 1, 2015, 11:42 PM IST