6 killed

दिल्ली हादरली! मच्छरांसाठी लावलेल्या कॉइलमुळे एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

6 Killed Due to Mosquito Coil: पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्यांना घरामध्ये 6 जणांचे मृतदेह आढळून आले.

Mar 31, 2023, 07:52 PM IST

आताची मोठी बातमी! पंढरपूरमध्ये भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू

मोहोळ-पंढरपूर महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

May 22, 2022, 07:05 PM IST

भीषण अपघात! कंटेनर-रिक्षाच्या अपघातात 6 जण ठार, 2 विद्यार्थ्यांचा समावेश

हा अपघात इतका भीषण होता की प्रवाशांचं सामान आणि विद्यार्थ्यांची दप्तरं सर्वत्र विखुरली होती

May 6, 2022, 02:22 PM IST

भरुच येथील रासायनिक कंपनीत मोठा स्फोट, 6 ठार

Blast at chemical factory :  गुजरातमधील भरुचमध्ये कंपनीत मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर परिसरात हादरा जाणवला. या स्फोटामुळे आग लागली. त्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.  

Apr 11, 2022, 11:03 AM IST

नाशिकमध्ये पावसामुळे दोन भीषण अपघात, ६ जण ठार

नाशिकमध्ये 2 ठिकाणी पावसामुळे अपघात झाल्याने 6 जणांना जीव गमवावा लागला आहे.

Jul 21, 2021, 08:02 PM IST
6 Killed in road accident on pune bangalore National highway PT1M48S

VIDEO | भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ६ जण ठार

VIDEO | भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ६ जण ठार

Jul 31, 2019, 09:05 AM IST

उधमपूर येथे अपघात, 6 जणांचा मृत्यू 32 जण जखमी

उधमपूर जिल्हात शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात 6 जण मृत्यूमुखी  पडले असून 31 जण गंभीर जखमी आहेत. 

Mar 2, 2019, 12:19 PM IST

पुण्यात बेकरीला आग, ६ कामगारांचा मृत्यू

पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथील बेक्स अॅण्ड केक्स या बेकरीत आग लागली. या आगीत बेकरीतील सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला.

Dec 30, 2016, 08:26 AM IST