50 wickets

पहिल्या टी-२०मध्ये भारताचा पराभव, पण विराट-बुमराहचा विक्रम

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या रोमहर्षक अशा पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा शेवटच्या बॉलवर पराभव झाला.

Feb 24, 2019, 11:40 PM IST

जसप्रीत बुमराहचा तिसऱ्या वनडेत हा रेकॉर्ड

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने मार्टिन गुप्टिलची विकेट घेत एकदिवसीय सामन्यात 50 बळी पूर्ण केले आहेत. बुमराहने 28 व्या एकदिवसीय लढतीत हा पराक्रम केला आहे. अशा प्रकारे कमीत कमी सामन्यांमध्ये 50 बळी मिळविणारा बुमराह दुसरा भारतीय गोलंदाज बनला आहे.

Oct 30, 2017, 09:35 AM IST

बुमराह करु शकतो आज हा रेकॉर्ड

भारत विरुद्ध न्यूझिलंड यांच्यात आज दुसरा सामना रंगणार 

Oct 25, 2017, 09:51 AM IST

शमी बनला सर्वात जलद 50 विकेट घेणारा भारतीय बॉलर

भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये चार विकेट्स घेतल्या. 

Jul 24, 2016, 05:03 PM IST