50 percent attendance

सभागृहात 50 टक्के उपस्थितीसह गरबा खेळण्यास परवानगी पण मास्क बंधनकारक

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नवरात्रोत्सव काळात गरबा खेळण्यास सांस्कृतिक विभागाची मान्यता असल्याचं म्हटलं आहे

Oct 1, 2021, 08:17 PM IST