50 million years old sperm

संशोधकांनी शोधला ५ कोटी वर्षांपूर्वीचा शुक्राणू

संशोधकांनी जगातील सर्वात जुन्या शुक्राणूंचा जीवाश्म शोधलाय. रॉयल सोसायटी बायोलॉजी लेटर्समध्ये छापून आलेल्या अहवालानुसार अंटार्टिकाच्या सुदूर भागामध्ये सापडलेला हा जीवाश्म ५ कोटी वर्षांपूर्वीचा असून तो क्लायटेलाटा (शिंपल्या सारखा प्राणी) च्या शरीरात सापडलाय.

Jul 20, 2015, 07:35 PM IST