5 killed accident

आताची मोठी बातमी! औरंगाबादमध्ये भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू

अपघात इतका भीषण होता की 5 जणांचा जागीत मृत्यू झाला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

May 25, 2022, 08:40 PM IST

कसारा घाटातील अपघातात 5 ठार

ठाणे - मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पहाटे झालेल्या अपघातात 5 जण ठार झाले आहेत. कसारा घाटात रविवारी पहाटे दोनच्या सुमारास दुधाचा टँकर पलटी होऊन हा अपघात घडला. अपघातातील पाच जणही जण एकाच कुटुंबातील आहेत.

Apr 6, 2014, 05:20 PM IST