प्रत्येक कर्मचाऱ्याला माहित असावे हे PF अकाऊंटशी संबधीत 5 फायदे; जाणून घ्या सविस्तर
EPFO Account Benefits : गेल्या काही वर्षांत व्याजदर सातत्याने कमी होत आहेत. तरीही, नोकरदारांसाठी EPF एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे. सध्या पीएफवरील व्याजदर 8.50 टक्के आहे. प्रत्येक खातेदाराच्या पगारातून 12 टक्के पीएफ कापला जातो. पण, पीएफमध्ये गुंतवणुकीशिवाय इतरही अनेक फायदे आहेत.
Jan 12, 2022, 10:16 AM ISTपीएफ खात्याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी...
तुमच्या फायद्याच्या ५ गोष्टी...
Oct 26, 2019, 03:34 PM ISTसफरचंद खाण्याचे 5 फायदे
मुंबई - आरोग्यपूर्ण जीवनशैली प्रत्येकाला हवी असते त्यासाठी रोज एक सफरचंद खायला सुरूवात करा.
लठ्ठपणासंबधीत आजार दूर करण्यासाठी सफरचंदातील तत्व फायदेशीर ठरतात. आरोग्य आणि सौंदर्य यांचे वर्धनसाठी सफरचंदात महत्त्वपुर्ण क्षार असतात. नियमित रोज एक तरी सफरचंद खावे.
Aug 24, 2016, 10:49 AM ISTकाळ्या तांदळाचे ५ मोठे फायदे
तुम्ही कधी काळ्या तांदळाबद्दल ऐकले नसेल. पण हे तांदुळ आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असताते. पाहा काय आहेत याचे ५ फायदे.
Aug 9, 2016, 04:44 PM ISTमोसंबीचे ५ मोठे फायदे
मोसंबी हे आरोग्याच्या दृष्टीने शरिरासाठी अधिक फायदेशीर ठरणार फळ आहे. याच्या सेवनाने शरिराला अनेक फायदे होतात.
Jun 12, 2016, 05:57 PM ISTनियमित ताक पिण्याचे ५ मोठे फायदे
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक जण ताक पितात. ताक हे शरिरासाठी खूपच फायदेशीर आहे. दही, मठ्ठा, पनीर यापेक्षाही ताक हे अधिक फायदेशीर आहे. रोज ताक पिणे म्हणजे अमृतासारखं आहे.
Mar 15, 2016, 11:54 AM IST