TATA ग्रुपच्या या स्टॉकमध्ये गुंतवणूकीतून बक्कळ कमाईची संधी; तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला
TATA Power: टाटा ग्रुपची कंपनी टाटा पॉवरच्या शेअरवर मार्केट तज्ज्ञ बुलीश आहेत. 225 रुपये असलेल्या या शेअर ट्रेडिंगची लक्ष्य किंमत 250 रुपये ठेवण्यात आली आहे. चला जाणून घेऊया या स्टॉकमध्ये विशेष काय आहे?
Jul 27, 2022, 08:13 AM ISTकंपन्यांना हवेत ४३ टक्के फ्रेशर्स
नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी आहे. देशातील एकूण कंपन्यांपैकी तब्बल ४३ टक्के कंपन्यांना नव्या कर्मचाऱ्यांची भरती करायची आहे.
Jun 5, 2016, 11:28 PM IST