4 injured

पुण्यात आंबेगाव परिसरात भिंत कोसळून ६ मजूर ठार

 पुण्यातील आंबेगाव परिसरात भिंत कोसळून ६ मजूर ठार झाले आहेत.

Jul 2, 2019, 10:37 AM IST

सातव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, ४ जखमी

सातव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, ४ जखमी

Jun 25, 2018, 11:34 PM IST

शिर्डीला निघालेल्या भाविकांना कारने उडविले, एकाचा मृत्यू तर ४ जखमी

शिर्डी येथील साईबाबा यांच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या भाविकांना भिवंडीजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या कारने उडवले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर ४ जखमी झालेत.

Dec 16, 2015, 10:16 AM IST

पुणे-सातारा हायवेवर भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत सहा ठार

सातारा तालुक्यातील पारगाव खंडाळा इथं भरधाव वेगात असलेला कंटेनर उलटून झालेल्या विचित्र अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

Nov 16, 2014, 01:25 PM IST

वरळीत दोन वाहनांमध्ये भीषण अपघात, ४ गंभीर

मुंबईतल्या वरळी परिसरात दोन वाहनांचा भीषण अपघात झाला. फॅबिआ गाडीनं मारुती सुझुकीला दिलेल्या धडकेत चौघं जण गंभीर जखमी झालेत. रात्री १२च्या सुमारास ही घटना घडलीय.

Nov 6, 2013, 08:47 AM IST