4 crore

कारच्या सीटखाली लपवले तब्बल 4 कोटी रुपयांची कॅश; पोलिसांची गुजरात बॉर्डवर कारवाई

कोरोना लॉकडाऊन दरम्यान, डूंगरपूर जिल्ह्यातून खळबळजनक माहिती समोर आली आहे. ज्यात साडे चार कोटी रुपये पकडले गेले आहेत. 

May 23, 2021, 08:30 PM IST

फीफा वर्ल्ड कप : नवी मुंबईतील ४ कोटी खर्च करुन केलेले मैदान सिडको तोडणार

नवी मुंबईत फीफा वर्ल्ड कप होणार आहे , या सामन्याच्या सरावासाठी नवी मुंबईतील स्पोर्ट्स क्लबमध्ये ४ कोटी खर्च करून मैदान बनवण्यात आले आहे.

Aug 5, 2017, 03:51 PM IST

चिपळूणमधून चार कोटींचं केटामाईन ड्रग्ज जप्त

चिपळूणमधून चार कोटींचं केटामाईन ड्रग्ज जप्त

Jun 13, 2017, 09:05 PM IST

दुष्काळग्रस्त लातूरला पाणी पोहोचविण्याचे ४ कोटींचे बिल

राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. तसेच भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दुष्काळग्रस्त लातूरला पाणी पोहोचवण्यासाठी रेल्वेने चक्क ४ कोटी रुपयांचे बिल हातावर टेकवलेय. जिल्हाधिकाऱ्यांना रेल्वेने हे बिल पाठविले आहे.

May 12, 2016, 07:59 PM IST