3rd t20i

'220 धावांचा बचाव करण्यासाठी गोलंदाजांनी..'; सव्वा दोनशे धावा करुनही पराभव झाल्याने सूर्यकुमार वैतागला

Suryakumar Yadav On Australia beat India in 3rd T20I: गोलंदाजी करताना मॅक्सवेलने शेवटच्या ओव्हरमध्ये ऋतुराज फलंदाजी करत असताना तब्बल 30 धावा दिल्या. मात्र याची कसर मॅक्सवेलने भरुन काढली.

Nov 29, 2023, 08:53 AM IST

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने लाज राखली! मॅक्सवेल पुन्हा कांगारूंसाठी 'देवदूत', टीम इंडियाचा 5 विकेट्सने पराभव

IND vs AUS 3rd T20I : टीम इंडियाकडून ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad Century) याने खणखणीत शतक ठोकलं तर ऑस्ट्रेलियाकडून मॅक्सवेलने (Glenn Maxwell) धुंवाधार शतक ठोकून सामन्याला तडखा दिला. 

Nov 28, 2023, 10:48 PM IST

India Women's U19 World Cup Win : विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये टीम इंडियाचा जल्लोष, Video Viral

Dance Video Viral : बुधवारच्या दिवस भारतीय क्रिकेटसाठी दुहेरी आनंदाचा होता. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने न्यूझीलंडवर मात केली...T20I मालिका 2-1 ने खिशात घातली. तर दुसरीकडे महिला क्रिकेट संघानेदेखील वेस्ट इंडिजचा पराभव करत तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत दणक्यात प्रवेश केला.

Feb 2, 2023, 08:27 AM IST

Ind vs NZ : 'Gill'done टीम इंडिया! वनडे पाठोपाठ टी-20 मध्येही भारताने किवींना चारली धूळ

या सामन्यामध्ये टीम इंडियाचा (Team India Beat new zealand) विजय झाला आणि भारताने सिरीजवर देखील कब्जा केला. 

Feb 1, 2023, 10:08 PM IST

IND vs AUS : क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! कोणत्याही सब्सक्रिप्शनशिवाय पाहता येणार भारत विरूद्ध ऑस्ट्रेलियाचे सामने

IND W vs AUS W: भारतीय महिला क्रिकेट संघ 9 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरूद्ध T20 मालिका खेळणार आहे.

Dec 13, 2022, 03:11 PM IST

IND vs NZ: तिसऱ्या टी-20 मध्ये Sanju Samson ला मिळणार संधी? अखेर हार्दिक पंड्याने दिलं उत्तर!

सामन्यात संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी दिली नसल्याने त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. दरम्यान सामन्यानंतर हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) इतर खेळाडूंना का संधी दिली नाही याचं उत्तर दिलंय. 

Nov 20, 2022, 11:07 PM IST

वानखेडे स्टेडिअमवर आज भारत - श्रीलंका तिसरा टी-२० सामना

 भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर भारत विरुद्ध श्रीलंका दरम्यान तिसरा टी-२० सामना रंगणार आहे. 

Dec 24, 2017, 08:22 AM IST