२६/११ मुंबई हल्ला, दाऊदच्या संपर्कात असणारे कोण आहेत ते गद्दार 6 नेते?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2015, 09:50 PM IST२६/११ मुंबई हल्ला : दाऊद इब्राहिमच्या संपर्कात ६ भारतीय नेते
अमेरिकेतल्या दी संडे गार्डियननं २६/११च्या मुंबई हल्ल्याबाबत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आणल्या आहेत. अमेरिकेतल्या सूत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या एका वृत्तात २६/११ हल्ल्यापूर्वी भारतातले ६ बडे नेते दाऊद इब्राहिमच्या संपर्कात असल्याचं म्हटलंय.
Jul 29, 2015, 04:08 PM IST26/11ला सहा वर्ष पूर्ण, मुंबईची सुरक्षा रामभरोसेच!
मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला सहा वर्षे पूर्ण होतायत. या हल्ल्यानंतर मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र सहा वर्षे उलटली तरी सीसीटीव्ही लावायला अद्याप सरकारला मुहूर्त सापडलेला नाही.
Nov 25, 2014, 07:40 PM ISTबांधकामादरम्यान पाडलं शहीद हेमंत करकरेंचं स्मारक
26/11 हल्ल्यातले शहीद एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांचं स्मारक पाडण्यात आलंय. मालाडमध्ये त्यांचं स्मारक आहे. या भागात बांधकामादरम्यान करकरे यांचं स्मारक पाडण्यात आलंय.
Feb 8, 2013, 08:02 PM IST२६/११च्या मुंबई हल्ल्यात लादेनचा हात!
26/11च्या मुंबई हल्ल्याच्या कटात ओसामा बिन लादेनही सामील होता. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी या संदर्भात मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं, मुंबईवरील हल्ल्यापूर्वी लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद हा ओसामा बिन लादेनच्या संपर्कात होता.
Sep 3, 2012, 03:04 PM ISTहल्ल्यामागचे ते ४० भारतीय कोण?पाकचा सवाल
“आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार मुंबईवरील हल्ल्यात 40 भारतीय नागरिकांचा सहभाग होता. आमची इच्छा आहे, की आधी भारताने याबद्दल स्पष्टीकरण द्यावं.” असं एका पाकिस्तानातील विदेश मंत्र्याने म्हटलं आहे.
Jul 2, 2012, 11:49 AM IST