2023 world cup

'मला मानधन नको, तुम्ही फक्त...', अजय जडेजाने अफगाणिस्तान संघाकडून पैसे घेण्यास दिला नकार; CEO ने केला खुलासा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर अजय जडेजाने (Ajay Jadeja) 2023 वर्ल्डकप दरम्यान अफगाणिस्तान संघाचं मार्गदर्शन केल्याबद्दल कोणतंही मानधन किंवा आर्थिक बक्षीस स्विकारण्यास नकार दिला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे (ACB) सीईओ नसीब खान यांनी हा खुलासा केला आहे. 

 

Jun 15, 2024, 12:13 PM IST

Shreyas Iyer : श्रेयसने शतक झळकवताच कॅप्टन रोहितने केली नक्कल, ड्रेसिंग रुममधील Video व्हायरल!

Rohit Sharma Viral Video : न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने वादळी शतक ठोकलं. श्रेयसच्या शतकानंतर रोहितने असं काही केलं की...

Nov 15, 2023, 08:16 PM IST

World Cup 2023 : "विराट कोहली स्वार्थी, तो शतकांसाठीच खेळतो", पाकिस्तानच्या माजी कॅप्टनने ओकली गरळ!

Virat kohli Century : विराट कोहलीच्या फलंदाजीत मला स्वार्थाची भावना दिसली आणि या विश्वचषकात हे तिसऱ्यांदा घडलं. 49 व्या षटकात, तो स्वतःचे शतक पूर्ण करण्यासाठी सिंगल घेण्याचा विचार करत होता, असं वक्तव्य पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हाफिज (Mohammad Hafeez ) याने केलंय.

Nov 9, 2023, 12:10 AM IST

Shakib Al Hasan: जिंकण्यासाठी मी काहीही करू...; विजयानंतर शाकिब अल हसनच्या वक्तव्याने एकच खळबळ

Shakib Al Hasan: बांगलादेशाच्या टीमने 7 विकेट्स गमावून श्रीलंकेचा पराभव केला. सामना संपल्यानंतर या विवादावर शाकिब अल हसनने ( Shakib Al Hasan ) मौन सोडलंय. 

Nov 7, 2023, 07:59 AM IST

...नेटमध्ये चौथा चेंडू टाकला अन् तिथेच हार्दिक पांड्याचा WC मधील प्रवास संपला; जाणून घ्या काय घडलं?

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. दुखापतीमधून सावरु न शकल्याने हार्दिक पांड्याला अखेर संघातून बाहेर करण्यात आलं. 

 

Nov 4, 2023, 06:02 PM IST

मोहम्मद शमीचा 'पंच' विश्वचषक इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय गोलंदाज

Most wickets for India in World Cups  : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने श्रीलंकेचा तब्बल 302 धावांनी धुव्वा उडवला. टीम इंडियाच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो वेगवान गोलंदाजा मोहम्मद शमी. शमीच्या भेदक गोलंदाजीसमोर लंकेची फलंदाजी ढेपाळली. याबरोबरच शमीने विश्वचषक इतिहासात मोठा विक्रम नोंदवला आहे. 

Nov 2, 2023, 09:47 PM IST

England qualification scenario : वर्ल्ड कप तर गेला, चॅम्पियन ट्रॉफीसाठी इंग्लंड पात्र ठरणार का? पाहा कसं असेल समीकरण

England qualification scenario: वर्ल्ड कप 2023 च्या पाईंट्स टेबलमध्ये इंग्लंड शेवटच्या स्थानावर आहे. त्यांच्या खराबच्या फॉर्ममुळे त्यांना 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Champions Trophy 2025) स्थान मिळू शकणार का? असा सवाल विचारला जातोय. गुणतालिकेत अव्वल सात संघ आयसीसी स्पर्धेत थेट प्रवेश मिळवतील. त्यामुळे इंग्लंडसमोर काय पर्याय असतील पाहुया..

Oct 30, 2023, 10:54 PM IST

150 kmph स्पीडने आलेल्या बॉलवर बुमराहने काय केलं पाहिलं का? रोहितची Reaction Viral

Jasprit Bumrah Reply On 150 kmph Delivery Rohit Sharma Smile: भारतीय संघातील अनेक फलंदाजांना या स्पर्धेत पहिल्यांदाच पॅड्स बांधून मैदानात उतरण्याची वेळ आली. 

Oct 30, 2023, 10:51 AM IST

कॉमेंट्री विसरुन राशीदबरोबर मैदानातच थिरकला 'हा' भारतीय! पाकच्या पराभवानंतरचा Video

Ex Indian Cricketer Dances With Rashid Khan: अफगाणिस्तानने ऐतिहासिक कामगिरी करताना पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये दुसऱ्यांदा सामना जिंकण्याचा पराक्रम केला.

Oct 24, 2023, 09:22 AM IST

धक्कादायक! World Cup आधीच भारतीय संघात फूट? दिग्गज क्रिकेटपटू म्हणाला, 'विराटसाठी वर्ल्डकप...'

World Cup 2023 Indian Team: भारताने वर्ल्डकप मोहिमेची सुरुवात करण्याआधीच भारतीय संघामध्ये फूट असल्याचं विधान करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Oct 8, 2023, 11:56 AM IST

World Cup 2023: पाकिस्तान क्रिकेट संघ भारतात दाखल, सात वर्षात पहिल्यांदा असं घडलं

Pakistan Team Arrived In India: बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान क्रिके संघ आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ आज भारतात दाखल झाला. पाकिस्तानचा पहिला सामना 6 ऑक्टोबरला हैदराबादमध्ये रंगणार आहे. 

Sep 27, 2023, 10:31 PM IST

World Cup 2023 : चहलच्या जागी कुलदीपला कसं मिळालं वर्ल्डकपचं तिकीट? सिलेक्शनच्या Inside Story चा अखेर खुलासा

World Cup 2023 : 15 खेळाडूंच्या स्क्वॉडमध्ये चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे तो म्हणजे, युझवेंद्र चहलला ( Kuldeep yadav ) डावलून कुलदीप यादवला टीममध्ये कशी संधी मिळाली. 

Sep 7, 2023, 11:43 AM IST

बाबो..! 'हा' देश वर्ल्डकपसाठी पाठवतोय 10 बॉलर्स असलेला संघ; 8 Oct ला भारताविरुद्ध सामना

This Country Announce 10 Bowler Team For 2023 World Cup: विश्वचषक 2023 साठी संघ जाहीर करण्याची अंतिम तारीख 5 सप्टेंबर 2023 असल्याने अनेक देशांनी काल आपल्या संघांची घोषणा केली. ज्यात भारताचाही समावेश आहे.

Sep 6, 2023, 12:16 PM IST

'हा फलंदाज रोहित शर्मासारखाच खेळतो, त्याला वर्ल्डकपमध्ये खेळवा'; अश्विनची आगरकरला गळ

R Ashwin On 2023 World Cup: आर अश्विनने या खेळाडूचा संघाला कसा फायदा होईल हे ही सांगितलं आहे.

Aug 20, 2023, 04:18 PM IST

MS Dhoni च्या कोचची मोठी भविष्यवाणी; आत्मविश्वासाने सांगितलं, भारत नाही तर 'ही' टीम वर्ल्ड कप जिंकणार!

ICC ODI World cup 2023:  येत्या 10 दिवसात भारताच्या वर्ल्ड कप संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे, अशातच आता धोनीच्या (MS Dhoni) कोचने मोठं वक्तव्य करत वर्ल्ड कप कोण जिंकणार? यावर मोठी भविष्यवाणी केलीये. 

Aug 18, 2023, 04:55 PM IST