2023 world cup

Ruturaj Gaikwad : लय भारी! तीन आठवड्यात दोन प्रमोशन; पुण्याच्या ऋतुराजचं नशिब चमकलं

Ruturaj Gaikwad : लय भारी! तीन आठवड्यात दोन प्रमोशन; पुण्याच्या ऋतुराजचं नशिब चमकलं

 

Jul 31, 2023, 11:42 PM IST

Ireland vs India: एक वादळी इनिंग अन् धोनीच्या चेल्याने नशिब काढलं; थेट टीम इंडियामध्ये एन्ट्री!

IND vs IRE, Shivam Dubey:  आर्यलँड दौऱ्यात नव्या छाव्यांना संधी देण्यात आलीये. त्यातील एक नवा म्हणजे शिवम दुबे... एका वादळी इनिंगमुळे शिवम दुबेची (Shivam Dubey) थेट टीम इंडियात एन्ट्री झालीये.

Jul 31, 2023, 09:55 PM IST

IND vs IRE: आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; जसप्रीत बुमराह भारताचा नवा कॅप्टन!

Jasprit bumrah Comeback In Team India: बीसीसीआयने आयलँड दौऱ्यासाठी (India vs Ireland) टीम इंडियाची घोषणा केली आहे. गेल्या काही वर्षापासून संघाबाहेर असलेल्या जसप्रीत बुमराह (Jasprit bumrah) याच्या खांद्यावर आता टीम इंडियाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

Jul 31, 2023, 08:35 PM IST

World Cup 2023: भारत-पाकिस्तान सामना पुढे ढकलला जाण्याची शक्यता, सुरक्षा यंत्रणांची BCCI ला सूचना

World Cup 2023: वर्ल्डकपमधील (World Cup) भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामना पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. नवरात्रीमुळे भारत-पाकिस्तान सामन्याच्या नियोजित वेळेत बदल होऊ शकतो. सध्याच्या वेळापत्रकानुसार 15 ऑक्टोबरला अहमदाबामध्ये दोन्ही संघ आपापसात भिडणार आहेत. 

 

Jul 26, 2023, 09:11 AM IST

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह World Cup 2023 खेळणार ? BCCI ने स्पष्टच उत्तर दिलं!

BCCI On Jasprit Bumrah: बीसीसीआयने बर्‍याच दिवसांपासून दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत (Jasprit Bumrah Injury Update) मोठी अपडेट दिला आहे. जसप्रीत बुमराह आगामी एकदिवसीय विश्वचषक 2023 पूर्वी...

Apr 15, 2023, 03:50 PM IST

2023 World Cup: वर्ल्डकपच्या तारखा ठरल्या? 'या' दिवशी रंगणार अंतिम सामना

 2023 चा वनडे वर्ल्डकप भारतात खेळवला जाणार आहे. या वर्ल्डकपमध्ये 3 नॉकआऊट सामन्यांसोबत एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये भारताच्या एकूण 12 शहरांमध्ये सर्व सामने खेळवले जाणार आहेत. 

Mar 22, 2023, 04:25 PM IST

World Cup 2023: ठरलं! 2023 चा एकदिवसीय विश्वचषक 'हा'च संघ जिंकणार!

ICC World Cup 2023 : यंदा विश्वचषक 2023 स्पर्धा ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान भारतात आयोजित केले जाणार आहे. मात्र त्याआधीच ICC च्या या मेगा स्पर्धेत कोणाचा विजय होणार आहे, याची मोठी भविष्यवाणी करण्यात आली आहे. या विश्वचषक स्पर्धेला अजून सात महिने बाकी आहेत. 

Mar 21, 2023, 12:57 PM IST