धोनीशिवाय वर्ल्डकप टीमचा विचारच होऊ शकत नाहीत - रवी शास्त्री
महेंद्र सिंह धोनी हा २०१९ चा वर्ल्डकप खेळणार की नाही, अशा चर्चा सुरू आहेत. त्याच्या फिटनेसमुळे त्याच्यावर हे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. धोनीच्या २०१९ चा वर्ल्डकप खेळण्यावर टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांनीही यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
Sep 13, 2017, 10:21 PM ISTवर्ल्ड कपपर्यंत धोनीची जागा कुणीही घेऊ शकत नाही - सेहवाग
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा २०१९ मध्ये होणा-या वर्ल्ड कपमध्ये असेल किंवा नाही, हे अजून ठरले नाही. मात्र, टीम इंडियाचा माजी दमदार खेळाडू विरेंद्र सेहवाग म्हणाला की, ‘मला नाही वाटत की, कोणताही खेळाडू सध्या धोनीची जागा घेऊ शकतो'.
Aug 28, 2017, 09:18 AM ISTटीम इंडियाला लेफ्टी फास्ट बॉलरची गरज - भरत अरुण
बॉलिंगमध्ये वैविध्य असल्यास बॅट्समन चक्रावून जातो. यामुळेच टीम इंडियाचे बॉलिंग कोच भरत अरुण हे लेफ्टी फास्ट बॉलरच्या शोधात आहेत. हा शोध पूर्ण झाल्यास टीम इंडियाचं आक्रमण आणखीन मजबूत बनेल.
Aug 23, 2017, 10:02 AM ISTमाजी कर्णधार एमएस धोनीला निवड समितीकडून ‘अल्टीमेटम’
बीसीसीआयचे निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सोमवारी सांगितले की, ‘माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या भविष्यावर निवड समितीच्या बैठकीत चर्चा झाली.
Aug 15, 2017, 03:19 PM ISTयुवराज सिंगचे क्रिकेट करिअर संपणार?
युवराज सिंगचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअर येत्या काळात संपुष्टात येईल अशी चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळाच सुरू आहे.
Aug 14, 2017, 09:34 PM ISTयुवराज-धोनीच्या २०१९ वर्ल्डकपमधील सहभागाबाबत शास्त्रींनी केलेय मोठे विधान
२०१९च्या वर्ल्डकपमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग यांच्या सहभागाबात नवे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विधान केलेय.
Jul 14, 2017, 10:39 PM ISTब्रॉडकास्टर्सच्या चिंता वाढल्या, वर्ल्डकपमध्ये नाही होणार भारत-पाकिस्तान सामना
भारत विरुद्ध पाकिस्तान हा क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा सामना ठरतो. काही वर्षांपासून हे दोन्ही संघ फक्त आयसीसीच्या फक्त इवेंट मॅचमध्ये एकमेकांविरोधात खेळत आहेत.
Sep 4, 2016, 10:21 AM IST