2016

वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्यांचा राज यांनी घेतला समाचार

वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्यांचा राज यांनी घेतला समाचार

Apr 8, 2016, 10:02 PM IST

तोडायचा असेल तर गुजरात तोडून दाखवा - राज

तोडायचा असेल तर गुजरात तोडून दाखवा - राज

Apr 8, 2016, 10:02 PM IST

राज ठाकरे यांची पंतप्रधांनावर टीका

राज ठाकरे यांची पंतप्रधांनावर टीका

Apr 8, 2016, 10:00 PM IST

राज ठाकरे यांनी शिवसेनेला सुनावलं

राज ठाकरे यांनी शिवसेनेला सुनावलं

Apr 8, 2016, 09:59 PM IST

राम मंदिराच्या मुद्यावर भाजपवर टीका

राम मंदिराच्या मुद्यावर भाजपवर टीका

Apr 8, 2016, 09:57 PM IST

यंदा आयपीएल महाराष्ट्रात होणार नाही?

महाराष्ट्र तहानेनं व्याकूळ असताना, आयपीएल क्रिकेट सामन्यांसाठी मात्र पाणीच पाणी उपलब्ध करून दिली जातंय. त्यावरून मुंबई उच्च न्यायालयानं बीसीसीआय आणि एमसीएला चांगलंच फटकारलंय. त्यामुळं यंदाच्या आयपीएलवर अनिश्चिततेचे ढग दाटून आलेत.

Apr 6, 2016, 11:28 PM IST

सर्व्हर फेल, रेल्वेची परीक्षा रद्द

टीएमयूमध्ये सोमवारी झालेल्या रेल्वेच्या ग्रुप-सीची परीक्षा रद्द करण्यात आलीय. सर्व्हर डाऊन झाल्यानं बोर्डानं हा निर्णय घेतलाय. 

Mar 29, 2016, 05:43 PM IST

आज सादर होतोय फडणवीस सरकारचा दुसरा अर्थसंकल्प

राज्याचा अर्थसंकल्प सादर व्हायला आता अवघे काही तास उरलेत. भाजप सेना सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आज मांडला जाईल. 

Mar 18, 2016, 07:57 AM IST

झी नाट्य गौरव पुरस्कार २०१६ नामांकनं

 २२ एप्रिल रोजी झी नाट्यगौरव पुरस्कार २०१६ हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. यासाठीचे नामांकन नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. टाकुयात एक नजर...

Mar 15, 2016, 01:47 PM IST

आयपीएलच्या नवव्या सिझनचं वेळापत्रक जाहीर

आयपीएलच्या नवव्या सिझनचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. 9 एप्रिलपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे.

Mar 10, 2016, 09:43 PM IST

आशिया कप फायनल : भारत विरुद्ध बांग्लादेश, वेळ, ठिकाण, ११ खेळाडू, कोठे दिसणार

 टीम इंडिया आशिया कप फायनलसाठी सज्ज झाली आहे.

Mar 5, 2016, 08:55 PM IST

म्हाडाचा निकाल असा पाहा

 म्हाडाच्या ४ हजार २७५ घरांसाठी आज सोडत निघाली. सकाळी १० वाजता वाजता कॉम्प्युटराईज पद्धतीनं ही सोडत काढण्यात आली. वांद्र्यातल्या रंगशारदा सभागृहात ही सोडत काढण्यात आली होती.  

Feb 24, 2016, 06:49 PM IST

आशिया कप २०१६ चं वेळापत्रक

टी -20 वर्ल्डकपच्या आधी आशिया कप टूर्नामेंट रंगणार आहे. या टी-20 टुर्नामेंटची सुरुवात २४ फेब्रुवारी पासून होणार आहे. २७ फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. 

Feb 15, 2016, 04:01 PM IST

मॅक्युलमची अखेरची वन डे इनिंगचा संपूर्ण व्हिडिओ

 न्यूझीलंडचा धडाकेबाज फलंदाज आणि कर्णधार ब्रॅडन मॅक्युलम यांच्या अखेरच्या वन डे इनिंगचा व्हिडिओ सध्या यूट्यूब खूप धुमाकूळ घालतो आहे.

Feb 10, 2016, 06:26 PM IST