2016

बारावीसाठी परीक्षेसाठी ऑनलाईन भरा अर्ज!

बारावीसाठी परीक्षेसाठी ऑनलाईन भरा अर्ज!

Aug 17, 2015, 12:04 PM IST

#बातमीतुमच्याकामाची : बारावीच्या परिक्षेसाठी अर्ज भरताय...

फेब्रुवारी-मार्च २०१६ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरु झालीय.

Aug 17, 2015, 10:24 AM IST

आता मोदींनाही पाकचा पापा?

काल पंतप्रधान नरेंद्र मोदी एक वर्षभराच्या अंतराने पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना रशियातील युफा येथे भेटले. नुसते भेटलेच नाही तर त्यांनी शरीफ यांच्याशी तासभर चर्चादेखील केली. तेवढ्यावरच प्रकरण थांबले असते तर गोष्ट वेगळी होती.

Jul 13, 2015, 08:29 PM IST

एक टक्के लोकांच्या हातात जगातील निम्म्यापेक्षा जास्त संपत्ती

 या जगावर कुणाची सत्ता आहे? निम्म जग कुणाच्या मालकीचं आहे? या प्रश्नाचं उत्तर आता मिळालंय. जगातली श्रीमंत आणि गरीब ही दरी अधिकाधिक रुंद होत असून सर्वाधिक श्रीमंत अशा निव्वळ एक टक्का लोकांकडे जगाची निम्मी संपत्ती २०१६ पर्यंत एकवटणार आहे. 

Jan 20, 2015, 05:37 PM IST