200 kms

एका लीटरमध्ये ही कार धावणार २०० किमी

तिरूवनंतपुरमच्या गवर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मॅकनिकल इंजिनिअरिंगच्या सहाव्या सेमिस्टरच्या तीन विद्यार्थ्यांनी एक कार तयार केली आहे. ही साधी कार नसून ती एका लीटरमध्ये २०० किलोमीटरचे अंतर पार करणार आहे. 

Jan 15, 2015, 07:42 PM IST