2 लाख

मोदी सरकारची खास योजना : 1 रुपयांत मिळवा 2 लाखांचा विमा

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी दरमहा 1 रुपया खर्च करावा लागणार आहे. 

May 31, 2019, 05:43 PM IST

2 लाखापेक्षा अधिक सोनं खरेदीवर लागणार टॅक्स

एक एप्रिलपासून दोन लाख रुपयापेक्षा अधिकचं सोनं खरेदी केल्यास त्यावर आता एक टक्के टीसीएस (टॅक्स डिडक्शन सोर्स) द्यावा लागणार आहे. आतापर्यंत 5 लाखांच्या सोनं खरेदीवरहा टॅक्स द्यावा लागत होता. अर्थ विधेयक 2017 मंजुर झाल्यानंतर 2 लाखांच्या दागिन्यांवर एक टक्के टीसीएस द्यावा लागणार आहे.

Feb 20, 2017, 01:14 PM IST