19 years old boy

वृद्धाने 'ते' संबंध ठेवण्याची मागणी करताच तरुणाची सटकली, उचललं टोकाचं पाऊल...

Ambernath Crime News :  धक्कादायक घटना. अंबरनाथच्या चिखलोली पाड्यात वृद्धाची हत्या करण्यात आल्याने पोलिसांनी संदीप जैस्वाल या 19 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 27 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Jun 22, 2023, 09:03 AM IST

Sonu Sood बनला देवदूत ! अपघातग्रस्त तरुणाला उचलून सोनू सूद धावला; वाचला तरुणाचा जीव | पाहा व्हिडीओ

भीषण अपघात पाहून सोनू सूदने थांबवली गाडी, बेशुद्ध तरूणाला बाहेर काढत गाठलं हॉस्पिटल 

Feb 10, 2022, 08:10 AM IST

'आईकडे लक्ष द्या', मित्रांना कॉन्फरन्स कॉल करत तरूणाची आत्महत्या

आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट, कुटुंबियांसाठी मोठा धक्का 

Jul 13, 2021, 09:46 AM IST