12 year old

ठाणे हादरलं! अनैसर्गिक शरीरसंबंधांना नकार दिल्याने 12 वर्षीय दिव्यांग मुलाची 2 भावांकडून हत्या

Minor Murdered For Resisting Unnatural Sex: या प्रकरणामध्ये 12 वर्षीय दिव्यांग मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी शोध सुरु केला मात्र सुरुवातीला त्यांना अपयश आलं.

Mar 31, 2024, 08:08 AM IST

पुणे: खेकडे पकडण्याचा मोह जीवावर बेतला! सख्ख्या बहीण-भावाचा ओढ्यात बुडून मृत्यू

Brother And Sister Drown In Water: पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. या दोघांचे मृतदेह बाहेर काढले तेव्हा घरच्यांनी हंबरडा फोडला. गावकऱ्यांनाही या दोन्ही चिमुकल्यांचा मृतदेह पाहून अश्रू अनावर झाले.

Aug 4, 2023, 11:45 AM IST

12 वर्षाच्या मुलाने कमावले तब्बल 2 कोटी रुपये; कसे ते वाचा

लंडनमध्ये 12 वर्षाच्या एका मुलाने असे करून दाखवले आहे, की त्यावर सहजासहजी विश्वास ठेवणं सोप नाही.

Aug 30, 2021, 08:35 AM IST

12 वर्षाच्या चिमुकल्याने रोखला असा रेल्वे अपघात

बिहारच्या बगहामध्ये एका 12 वर्षाच्या मुलाने हजारो लोकांचे वाचवले प्राण. 

Dec 19, 2017, 06:16 PM IST

१२ वर्षांचा मुलगा बनला देशातला सर्वात लहान 'बाप'!

केरळमध्ये १२ वर्षांचा एक मुलगा एका चिमुरडीचा पिता बनल्याचं धक्कादायक सत्य समोर आलंय. 

Mar 24, 2017, 08:23 PM IST

दुष्काळाच्या कहरात १२ वर्षीय चिमुरडीनं गमावला जीव

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात उष्माघातामुळे मंगळवारी एका १२ वर्षीय चिमुरडीला आपला जीव गमवावा लागलाय. 

Apr 20, 2016, 11:03 AM IST

बापाच्याच अत्याचाराला बळी पडलेल्या 12 वर्षांच्या मुलीनं दिला बाळाला जन्म!

चेंबूरमधील एका अवघ्या 12 वर्षांच्या मुलीनं एका मुलीला जन्म दिलाय. गेल्या सोमवारी जे जे हॉस्पीटलमध्ये आपल्या बाळाला जन्म देणाऱ्या या मुलीनं आपल्यावर आपल्या सावत्र वडिलांनी वारंवार बलात्कार केल्याचं म्हटलंय. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केलीय. 

Sep 23, 2015, 03:13 PM IST