12 वर्ष जुना नियम मोदी सरकारने बदलला, आता होणार 40 हजार रुपयाचे फायदे
अर्थमंत्री अरूण जेटली यांनी बजेटच्या टॅक्स स्लॅबमध्ये जरी बदल केले नसले तरीही एक मोठा निर्णय घेतला आहे. आता नोकरदार वर्गाला 40 हजार रुपयांची स्टँटर्ड डिडक्शनची घोषणा केली आहे. 12 वर्ष जुनी टॅक्स व्यवस्था 1 एप्रिल 2018 पासून लागू केली आहे. आता 15 हजार रुपयांची मेडिकल रीइंबर्समेंट सुविधा आता संपणार आहे.
Apr 1, 2018, 10:39 AM IST12 वर्षानंतर पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवलं
तब्बल 12 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्येच धूळ चारली आहे.
Jan 15, 2017, 06:25 PM ISTकल्याणमध्ये खंडणीसाठी 12 वर्षाच्या मुलाची हत्या
कल्याण शहरात 50 लाखाच्या खंडणीसाठी एका सोने-चांदी व्यापा-याच्या 12 वर्षाच्या मुलाचे अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय.
Apr 27, 2014, 09:14 PM IST