100 wins in t20 internationals

टी20 मध्ये भारतीय संघाने बनवला हा आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड, पहिल्या स्थानावर आहे पाकिस्तानचा संघ

Team India  भारतीय संघाने वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात विजय मिळवत मालिका ही जिंकली आहे. पण या विजयासोबत भारताने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.

Feb 19, 2022, 04:14 PM IST