Online Banking Security Tips | सुरक्षित ऑनलाइन बँकिंग व्यवहारांसाठी फॉलो करा या 10 टिप्स
Online Banking fraud | ऑनलाइन बँकिंग सुविधेमुळे बँक ग्राहकांसाठी व्यवहार अतिशय सोपे आणि सोयीस्कर झाले आहेत. ऑनलाइन बँकिंग व्यवहार वाढण्यासोबतच ऑनलाइन व्यवहारात फसवणुकीच्या घटनाही वाढल्या आहेत.
Mar 21, 2022, 02:49 PM ISTहिवाळ्यात या गोष्टी आहारात जरूर ठेवा
थंडीने पुन्हा एकदा जोर धरला आहे... अशावेळी
Dec 25, 2017, 07:50 PM ISTहे 7 उपाय तुमचे दात ठेवतील चमकदार
प्रत्येकाची इच्छा असते की आपले दात स्वच्छ असावेत. त्यासाठी आपण वेगवेगळ्या पावडरचा वापर करुन दात स्वच्छ करत असतो.
Sep 11, 2016, 02:49 PM ISTशरीरातील रक्त वाढवण्यासाठी १० घरगुती टीप्स
मुंबई : शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे काही लोकांना अशक्तपणा जाणवतो, दम लागतो, सतत थकवा जाणवतो. अशा आणि विविध समस्या तुम्हाला जाणवत असतील तर तुमच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी आहे. मात्र, रक्त वाढविण्यासाठी उपाय केले पाहिजेत. त्याच्यावर आधारित काही टीप्स...
१. शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी मोड आलेल्या धान्यांचा रोजच्या आहारात समावेश करा.
May 7, 2016, 09:51 AM ISTउंची वाढवण्यासाठी 10 टिप्स
प्रत्येकाला आपली उंची ही अधिक हवी असते. कमी उंचीमुळे अनेक जण निराश असतात. उंची अधिक असेल तर तो व्यक्ती आकर्षित दिसतो. कमी उंचीच्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वासही कमी दिसतो.
Jan 24, 2016, 05:07 PM IST