1

कोरोनाच्या बळींची संख्या १६०० च्या वर

चीनमध्ये कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा आकडा आता दीड हजारापलिकेडे गेला आहे. हुबे प्रांतात आणखी १३९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला, तर २ हजार ४२० नवे रुग्ण आढळून आले. ६६ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या हुबे प्रांतात सर्वात जास्त आहे. 

Feb 15, 2020, 08:47 AM IST

भारतात वर्षाला १ लाख ५० हजारांहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू

भारतातले रस्ते बनतायंत मृत्यूचा सापळा

Oct 1, 2018, 09:49 AM IST

एक, दोन, पाच आणि दहा रुपयांसदर्भात आरबीआयची महत्त्वाची माहिती

ही नाणी स्वीकार न करण हा कायद्याने अपराध असणार आहे. 

Apr 12, 2018, 09:44 PM IST

इटलीमध्ये एकावेळी सर्वात जास्त रोबो डान्सची नोंद

गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये इटलीमध्ये एकाचवेळी १ हजार ३७२ ह्य़ुमनॉइड रोबोंनी केलेल्या डान्सची नोंद झाली.

Apr 3, 2018, 09:11 PM IST

एअरटेलचा स्मार्टफोन लॉन्च, किंमत फक्त...

जिओच्या फोनला टक्कर देण्यासाठी एअरटेलनं त्यांचा नवीन स्मार्टफोन बाजारात आणळा आहे.

Oct 11, 2017, 05:18 PM IST

फक्त 1,699 रुपयांमध्ये 20,800 mAhची पॉवर बँक

एम्ब्रेन या कंपनीनं P-2000 पॉवर बँक लॉन्च केली आहे. या पॉवर बँकची क्षमता 20,800 mAh एवढी आहे. ही प

Jul 11, 2016, 06:09 PM IST

बॅडन्यूज... १ जूनपासून तुमच्या खिशावर पडणार ताण...

एक जूनपासून आता हॉटेलचे खाणे, मोबाईलवर बोलणे, विमानाने आणि रेल्वेने फिरणे या सर्व सेवा होणारेत महाग. कृषि कल्याण (केकेसी) उपकरमध्ये अर्ध्या टक्क्याने वाढ झाल्याने या सर्व सेवा महागणार आहेत. केकेसी आता १५ टक्के होणार आहे.

May 31, 2016, 04:00 PM IST

सिगारेटमुळे होते कोट्यावधींचे नुकसान

तीस वर्षांची व्यक्ती दिवसाला पाच सिगारेट ओढत असेल तर ६० व्या वर्षापर्यंत सिगारेटचे व्यसन आणि त्याच्या जोडीने येणाऱ्या आजारांमुळे एका व्यक्तीला तब्बल १ कोटी रुपयांचा खर्च होऊ शकतो असा धक्कादायक निष्कर्ष 'ईटी वेल्थ'च्या अभ्यासातून समोर आलाय. म्हणजेच एका सिगरेटमुळे तुम्ही 12 मिनिटांचं आयुष्य गमावता.

May 30, 2016, 05:02 PM IST

इंदौरच्या महाविद्यालयानं मोडला चीनचा रेकॉर्ड!

इंदौरच्या खासगी महाविद्यालयानं उलटं जालत जाण्याचा अनोखा विक्रम करत `गिनीझ बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड`मध्ये आपलं नाव नोंदवलंय.

Jun 16, 2014, 08:45 PM IST