‘आरराजकुमार’

फिल्म रिव्ह्यू : ‘आर....राजकुमार’ रोमांस, कॉमेडी आणि अॅक्शनची ‘मिसळ’

बॉलिवूडमध्ये दरवर्षी बिनकामाचे किमान एक चतुर्थ चित्रपट निघत असतात. मात्र, सिनेमे पाहिले की असं वाटतं, कशाला काढण्यात आले आहेत. हे चित्रपट पाहिल्यावर असा प्रश्न पडतो की, का तयार केले? हे चित्रपट तयार करण्याची गरज काय होती? असे चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर तोंडावर आपटतात. असाच एक चित्रपट म्हणजे ‘आर....राजकुमार’. यामध्ये रोमांस, कॉमेडी आणि अॅक्शनची ‘मिसळ’ करण्यात आली आहे.

Dec 6, 2013, 11:28 PM IST