८ गडी

आयपीएल ११ : मुंबईचा चेन्नई संघावर ८ गडी राखून विजय

आयपीएलच्या ११ व्या सीझनमध्ये सतत हाराकारी मागे लागलेल्या मुंबईच्या संघाला आता सूर गवसला आहे. चेन्नईच्या संघावर मुंबईनं ८ विकेटनं जिंकली. रोहित शर्माच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईनं हा विजय प्राप्त केला. 

Apr 28, 2018, 11:44 PM IST