३० कोटी

राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या हालचाली, ३० कोटींचा निधी मंजूर

राज्यात लवकरच कृत्रिम पाऊस पाडणार असल्याची माहिती पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

Jul 15, 2019, 09:29 AM IST

सुरक्षा विभागात ३० कोटींचा भ्रष्टाचार, कारवाईला टाळाटाळ

सुरक्षा विभागात ३० कोटींचा भ्रष्टाचार, कारवाईला टाळाटाळ

Jul 14, 2017, 09:30 PM IST

२० मिनिटांच्या सिनेमासाठी अभिनेत्याने घेतले ३० कोटी

फक्त २० मिनिटांच्या सिनेमासाठी एका भारतीय अभिनेत्याने ३० कोटी रुपये वसूल केले आहेत. या अभिनेत्याचं नाव आहे प्रभास. तो दक्षिणातील सुपरस्टार आहे. प्रभासचा लवकरच 'बाहुबली 2' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. बाहुबली सिनेमाला अनेकांनी पसंदी दिली होती. बाहुबलीचा सिक्वेल १४ एप्रिल रिलीज होणार आहे. पण त्याआधी प्रभासने एक असा धमाका केला जो आतापर्यंत कोणीच केला नाही. 

Mar 5, 2017, 09:04 AM IST

बाहुबली २ चा क्लायमॅक्स असणार सर्वात महागडा

बाहुबली चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड ब्रेक केले. यानंतर आता बाहुबली २ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Jun 16, 2016, 11:33 PM IST

'खडसेंनी मच्छिमारांकडून उकळला ३० कोटींचा हप्ता'

Watch all parts of 'News @ 10' and catch all the latest news and updates here.

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 3, 2016, 11:21 PM IST

'खडसेंनी मच्छिमारांकडून उकळला ३० कोटींचा हप्ता'

मुंबईतल्या अवैध पर्ससीन बोटीच्या मालकांकडून दर महिन्याला एकनाथ खडसेंना पाच कोटी रुपयांचा हप्ता मिळत होता. खडसेंना तब्बल ३० कोटींचा हप्ता मिळाल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समीतीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केलाय. 

Jun 3, 2016, 11:15 PM IST

'गंमत म्हणून मागितली ३० कोटींची लाच'

गंमत म्हणून तक्रारदार रमेश जाधव यांच्याकडे ३० कोटी रुपये लाच मागितली होती, असा हास्यास्पद जबाब अटक आरोपी गजानन पाटील याने एसीबीला दिलाय.

May 18, 2016, 09:19 AM IST

३० कोटींची लाच मागणाऱ्या खडसेंच्या कथित पीएला अटक

३० कोटींची लाच मागणाऱ्या महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या कथित पीएला अटक करण्यात आली आहे. जमीन हस्तांतरणासाठी ठाण्यातील शिक्षण संस्थ्येकडे लाच मागितली. दरम्यान, माझ्या नावाचा गैरवापर केल्याचा दावा खडसेंनी केलाय.

May 14, 2016, 03:14 PM IST

`टाइमपास`ची रेकॉर्डब्रेक कमाई, जल्लोषात सक्सेस पार्टी

टाइमपास या मराठी सिनेमाने ३० कोटींच्या वर कमाई करत मराठी सिनेमांच्या गल्ल्यात एक मोठी भर टाकली. या रेकॉर्डब्रेक कमाईने मराठी सिनेसृष्टीत एक इतिहास देखील रचला.याच निमित्ताने टाइमपासच्या टीमने जोरदार जल्लोषात सक्सेस पार्टी आयोजित केली.

Feb 6, 2014, 08:39 PM IST