२ वर्ष

Amravati Corruption In Road Construction PT2M35S

अमरावती | ५२० कोटींच्या सिमेंट महामार्गाला २ वर्षात भेगा

अमरावती | ५२० कोटींच्या सिमेंट महामार्गाला २ वर्षात भेगा

Nov 18, 2020, 02:55 PM IST

कोरोनाबाबत शास्त्रज्ञांचा इशारा, तर २ वर्ष लॉकडाऊन लागू करावे लागेल

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरातून प्रयत्न सुरु आहेत.

Apr 15, 2020, 04:32 PM IST

वय चोरीप्रकरणी मनजोत कारलाचं २ वर्षांसाठी निलंबन, केकेआरचे २ खेळाडू रडारवर

वय चोरीचं आणखी एक प्रकरण भारतीय क्रिकेटमध्ये समोर आलं आहे.

Dec 31, 2019, 10:05 PM IST

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचं २ वर्षांसाठी निलंबन

यंदाच्या आयपीएल मोसमात मुंबईकडू खेळलेल्या खेळाडूवर बीसीसीआयने २ वर्षांची बंदी घातली आहे.

Jun 19, 2019, 11:44 PM IST

२ वर्षापर्यंतच्या एफडीवर या २ बँका देतात सर्वाधिक व्याज

कोणती बँक देते एफडीवर सर्वाधिक फायदा

Jan 22, 2019, 10:59 AM IST
PT1M13S

सावित्री पूल दुर्घटनेला २ वर्ष पूर्ण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 2, 2018, 09:41 PM IST

मॅच फिक्सिंगप्रकरणी श्रीलंकेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूवर बंदी

श्रीलंकेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू चमारा सिल्वावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

Sep 18, 2017, 08:21 PM IST

२ वर्षानंतर गेलला इंडिजच्या वनडे टीममध्ये संधी

वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज क्रिस गेल आणि मार्लन सॅम्युएल यांना वनडे सामन्यांसाठी संधी मिळाली आहे. विंडीजच्या संघात १५ खेळाडुंच्या यादीत यांना संधी देण्यात आली आहे. इंग्लंड विरुद्ध विंडिज ५ एकदिवसीय सामने होणार आहेत.

Aug 22, 2017, 12:00 PM IST

टेनिस सुंदरी मारिया शारापोव्हावर २ वर्षांची बंदी

 टेनिस सुंदरी मारिया शारापोवाला २ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेदरम्यान मेलडोनियम या बंदी घातलेल्या औषधाचे सेवन केल्याप्रकरणी पॉझिटीव्ह आढळल्यानंतर शारापोवाला दोन वर्षासाठी निलंबित करण्यात आलं.

Jun 9, 2016, 12:09 AM IST

मोदींना भेटल्यानंतर त्याने २ वर्षांनी चप्पल घातली

जो पर्यंत नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होत नाहीत, तो पर्यंत चप्पल घालणार नाही, अशी प्रतिज्ञा बलवंत कुमार यांनी घेतली होती, मोदी पंतप्रधान झाल्यानंतर प्रतिज्ञा घेणारे बलवंत सिंह यांची आज मोदींशी भेट झाली, यानंतर मोदींनी त्यांना चप्पल घालण्याचं आवाहन केलं.

Aug 21, 2015, 11:25 PM IST