१४तास

आता `मोनो` १४ तास धावणार

मुंबईकरांना त्यांची आवडती `मोनो` रेल्वे सेवा आता १४ तास मिळणार आहे. उन्हाळ्यांच्या सुटीत पर्यटकांचा प्रतिसाद वाढणार असल्याने मोनो रेल्वेची ही सेवा सकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत सुरु करण्यात येणार आहे असे, एमएमआरडीए सुत्रांकडून समजतंय.

Mar 28, 2014, 05:22 PM IST