१० वर्षाचा मुलगा

१० वर्षाचा मुलगा ६ वर्षांपासून पितोय श्वानाचे दूध

झारखंडमधील १० वर्षाचा मुलगा ६ वर्षापासून श्वानाचं दूध पितोय. मोहित कुमार आता १० वर्षाचा आहे, पण  ४ वर्षांचा होता, तेव्हापासून तो  श्वानाचे दूध पितोय. त्याला श्वानाचे दुध पिण्याची सवय लागली आहे.

Jul 25, 2016, 11:08 PM IST