Video Viral : शुद्ध शाकाहारी कुटुंबाला जेवल्यानंतर कळलं 'अरे आपण तर चिकन घी रोस्ट खाल्लं!' आणि मग...
व्हेज पदार्थ मागवून ताटात वाढलं चिकन घी रोस्ट; पोटभर खाल्ल्यानंतर बिल पाहताच फिरले डोळे; Video Viral होताच नेटकरीसुद्धा हैराण
Dec 10, 2024, 01:48 PM IST
Travel Tips : हॉटेलमध्ये राहणार असाल तर आधी पाण्याची बाटली बेडखाली टाका; प्रत्येकानं न विसरता का करावं हे काम?
Travel Tips : प्रवासाला किंवा एखाद्या कारणानं घरापासून दूर राहण्याचा मुद्दा येतो तेव्हातेव्हा हॉटेलमध्ये राहण्याला पसंती दिली जाते. पण, तिथं राहण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेतली जाणं महत्त्वाचं.
Aug 21, 2024, 02:19 PM IST
दोन बॉयफ्रेंडसोबत महिला डॉक्टर हॉटेल रुममध्ये नको त्या अवस्थेत असतानाच नवरा आला अन्...
विवाहित डॉक्टर महिला दोन प्रियकरांसह हॉटेलमध्ये आक्षेपार्ह परिस्थितीत रंगेहाथ पकडल्या गेली आहे. त्यानंतरचा हायव्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
May 11, 2024, 10:05 AM ISTरेस्तराँ आणि हॉटेल यांतील फरक काय? हॉटेलचा मराठी अर्थ वाचून आश्चर्यचकित व्हाल!
Intetesring Facts : तुम्ही कधी हॉटेलमध्ये गेला आहात का? तुम्ही रेस्तराँमध्ये गेला आहात का? या दोन्ही एकसारख्याच गोष्टी आहेत असंच तुम्हालाही वाटतंय ना? जाणून घ्या काही रंजक गोष्टी.
Dec 1, 2023, 12:51 PM IST
तुमच्या CTC पेक्षाही जास्त आहे 'या' हॉटेलमधील Per Night Stay! भारतातच नाही तर आशियात सर्वात Best
Travel Updates : तलावाकाठी उभ्या या महालात वावरताना तुम्हाला राजा-राणीसारखं वाटेल... इथं तुमच्या सेवेत असतील अनेक सुविधा.... पाहून भारावून जाल
Nov 28, 2023, 02:15 PM IST
भारतातील सर्वात महागडे हॉटेल; एका रुमचं भाडं इतकं की महिन्याभराचा पगारही पुरणार नाही
most expensive hotels in india : एका हॉटेलचं भाडं इतकं महाग की आपण विचार करु की या पैशांमध्ये हॉटेलात जाण्यापेक्षा घराच्या कर्जाचा हप्ताच आधी भरू ...
Aug 7, 2023, 02:23 PM ISTTrending News : हॉटेल, मॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन, रिसॉर्ट, ढाबा... या सगळ्यांमध्ये काय फरक आहे भाऊ?
Travel News : बाहेर फिरायला गेल्या अनेकांना ही समस्या येते...आपण हॉटेल कुठे आहे हे विचारतो आणि लोकं आपल्याला रेस्टॉरंटकडे हात दाखवतात. हॉटेल, मॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन, रिसॉर्ट, ढाबा या सगळ्यांमध्ये फरक असतो. तो तुम्हाला माहिती आहे का?
Jan 30, 2023, 12:56 PM ISTUnlock : 15 ऑगस्टपासून राज्यात काय सुरु, काय बंद; आरोग्यमंत्र्यांकडून चित्र स्पष्ट
आता आणखी शिथिलता देत नागरिकांच्या मागण्यांचाही विचार राज्य शासनानं पुन्हा एकदा केला आहे
Aug 11, 2021, 06:51 PM ISTअभिनेता सोनू सूदचं हॉटेल वादाच्या भोवऱ्यात, पालिका कारवाई करणार का ?
अभिनेता सोनू सूद याचं मुंबईतल्या जुहूमधलं हॉटेल वादाच्या भोवऱ्यात
Jan 7, 2021, 12:17 PM IST'हॉटेल मराठा'ची बांधिलकी, लग्नासाठी निशुल्क हॉलची व्यवस्था
लग्न, साखरपुड्यासाठी आपलं हॉटेल निशुल्क उपलब्ध करून दिलंय.
Aug 23, 2020, 08:51 PM IST'या' तारखेपासून राज्यात हॉटेल्स, लॉज पुन्हा सुरु होणार
असा असेल पुन:श्च हरिओमचा पुढचा टप्पा....
Jul 6, 2020, 07:14 PM IST
जगातील पहिलं गोल्ड प्लेटेड हॉटेल
गोल्डपासून तयार करण्यात आलेलं हे जगातील पहिलं हॉटेल असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Jul 4, 2020, 04:02 PM ISTधार्मिक स्थळ, शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंटसाठी सरकारची नवी नियमावली
सरकारची नवी नियमावली
Jun 4, 2020, 10:40 PM ISTदक्षिण मुंबईत हॉटेलला मोठी आग, २५ डॉक्टरांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश
दक्षिण मुंबईतील मेट्रो थिएटरजवळ एका हॉटेलमध्ये आग लागली आणि एकच पळापळ झाली.
May 28, 2020, 07:52 AM ISTCorona : अंपायर मदतीला धावला, बेरोजगारांसाठी स्वत:च्या हॉटेलमध्ये फुकट जेवण
कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे.
Mar 27, 2020, 07:46 PM IST