हैदराबाद बॉम्बस्फोट : १० जण ताब्यात
हैदराबादच्या दिलसुखनगरमध्ये झालेल्या दोन बॉम्बस्फोट प्रकरणी दहा जणांना ताब्यात घेण्यात आलंय. बिहारमधील मुंगेरमध्ये ही कारवाई करण्यात आली.
Mar 14, 2013, 12:10 PM ISTसचिन तेंडुलकर नव्या अवतारात
हैदराबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर एका नव्या अवतारात दिसला. मैदानात अनेकदा टीम इंडियाला विजय मिळवून देणारा सचिन तेंडुलकर मिशन कँसरशी जोडला गेला आहे.
Mar 6, 2013, 01:06 PM ISTदेशात मुंबईत सर्वाधिक एड्सचे रुग्ण
देशात एड्स रुग्णांच्या सर्वाधिक संख्येत आर्थिक मुंबईचा प्रथम क्रमांक लागतो. त्यामुळे मुंबईत एड्सबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Mar 5, 2013, 03:44 PM ISTभारत ५०३ रन्सवर ऑलआऊट
भारतीय क्रिकेट टीमने दुसऱ्या कसोटी सामन्यात चांगली कामगिरी करताना तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा डाव कोसळला. ५०३ रन्सवर टीम ऑलआऊट झाली.
Mar 4, 2013, 03:01 PM ISTस्कोअरकार्ड : भारत X ऑस्ट्रेलिया हैदराबाद टेस्ट
ऑस्ट्रेलियाला दुसरा झटका बसला आहे. अश्विनला मिळाली दुसरी विकेट. फिल ह्युज शून्य रनवर बाद
Mar 2, 2013, 10:00 AM ISTभारत X ऑस्ट्रेलिया : हैदराबादही जिंका!
कांगारुंविरुद्ध बदला घेण्याच्या मोहिमेमध्ये ‘धोनी अॅन्ड कंपनी’ पुन्हा एकदा विजय साकारण्यास आतूर आहे. हैदराबादमध्ये रंगणाऱ्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाची भिस्त पुन्हा एकदा स्पिनर्सवर असेल. तर ऑस्ट्रेलिया सर्वशक्तीनिशी कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील असेल.
Mar 2, 2013, 08:59 AM ISTपंतप्रधान, सोनिया गांधी आज हैद्राबादमध्ये
हैदराबाद दोन बॉम्बस्फोटानंतर गुरवारी हादरलं. त्यानंतर आज पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी हैद्राबादमध्ये जाणार आहेत.
Feb 24, 2013, 08:02 AM ISTबॉम्बस्फोटाची माहिती द्या, १० लाख जिंका
दिलसुखनगर येथील बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणचं `CCTV` फूटेज पोलिसांना मिळाले आहे. `CCTV`मधला `तो` सायकलस्वार कोण? याची माहिती मिळत नाही. असे असले तरी या स्फोटाविषयी माहिती देणाऱ्याला दहा लाख रूपयांचं बक्षिस देण्याचे जाहीय करण्यात आले आहे. तशी माहिती हैदराबाद पोलीस आयुक्तांनी दिली.
Feb 24, 2013, 07:43 AM ISTहैदराबाद स्फोट : `CCTV`मधला `तो` सायकलस्वार कोण?
हैदराबाद दिलसुखनगर बॉम्बस्फोटांना ४० तासांहून अधिक वेळ लोटलाय. तपासयंत्रणा या स्फोटांचा मागमूस काढण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, अजूनही कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र, हाती आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसलेल्या एका सायकलस्वारावर पोलिसांचा संशय बळावलंय.
Feb 23, 2013, 01:12 PM ISTस्फोटांत ‘अमोनिअम नायट्रेट’चा वापर...
हैदराबाद स्फोटांना १६ तास उलटून गेल्यानंतर आता अनेक आघाड्यांवर याचा तपास सुरू आहे. एकीकडे फोरेन्सिक तज्ज्ञ घटनास्थळावर काही धागेदोरे हाती लागतायत का? याचा शोध घेतायत तर दुसरीकडे गुप्तचर यंत्रणाही कामाला लागल्यात.
Feb 22, 2013, 11:46 AM ISTहैदराबाद हादरलं
हैदराबादचा दिलसुखनगर भाग पुन्हा एकदा स्फोटांनी हादरला. सायकलवर ठेवलेल्या 2 बॉम्बच्या स्फोटांमुळे 11 जण ठार तर 78 जण जखमी झाले आहेत. यामुळे पुन्हा एकदा देशातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
Feb 21, 2013, 11:39 PM ISTऑस्ट्रेलिया टीमचा हैदराबादला न जाण्याचा निर्णय
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये उद्या शुक्रवारीपासून क्रिकेट कसोटी सामने सुरू होत आहेत. उद्या चेन्नईत सामना होत आहे. मात्र, २ मार्च रोजी होणाऱ्या हैदराबादमधील कसोटी सामन्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बॉम्बस्फोटानंतर ऑस्ट्रेलियाने हैदराबादला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
Feb 21, 2013, 10:02 PM ISTहैदराबादात आतापर्यंत झालेले दहशतवादी हल्ले
हैदराबाद शहर नेहमी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिलेले आहे. यातील काही प्रमुख घटना पुढील प्रमाणे
Feb 21, 2013, 09:59 PM ISTसायकलवर ठेवले होते बॉम्ब
हैदराबादमध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोट झालेत. हे बॉम्ब सायकलवर ठेवण्यात आले होते. गर्दीच्या ठिकाणी हे बॉम्बस्फोट सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडवून आणलेत. या बॉम्बस्फोटात ११ ठार झाले असून ५० पेक्षा जास्त जखमी झालेत.
Feb 21, 2013, 08:49 PM ISTहैदराबादमधील स्फोटानंतर मुंबईत हायअलर्ट
हैदराबादमध्ये तीन शक्तीशाली स्फोट झाल्याने मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. हैदराबादमधील स्फोटात १० ठार तर १२ जखमी झाले आहेत. दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात सुरक्षेत वाढ करण्यात आलीय आहे.
Feb 21, 2013, 07:49 PM IST